​ओळखा पाहू???

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2016 05:16 PM2016-03-11T17:16:36+5:302016-03-11T10:16:36+5:30

बातमीतले छायाचित्र दिसतेय. यांना ओळखलतं? नाही ना!! हे छायाचित्र आहे, अमिताभ बच्चन यांचे. काही वेळापूर्वी अमिताभ यांनी टिष्ट्वटरवर त्यांचे ...

Recognize it ??? | ​ओळखा पाहू???

​ओळखा पाहू???

googlenewsNext
तमीतले छायाचित्र दिसतेय. यांना ओळखलतं? नाही ना!! हे छायाचित्र आहे, अमिताभ बच्चन यांचे. काही वेळापूर्वी अमिताभ यांनी टिष्ट्वटरवर त्यांचे हे छायाचित्र शेअर केले. त्यांच्या आगामी चित्रपटातील हा नवा लूक आहे. अर्थात या चित्रपटाचे नाव आणि त्यांची भूमिका याचे रहस्य त्यांनी कायम ठेवले आहे...

Web Title: Recognize it ???

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.