‘रॉक आॅन-2’ ​चे ‘जागो’ गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2016 06:04 AM2016-09-14T06:04:58+5:302016-09-14T11:34:58+5:30

‘रॉक आॅन-2’ चे पहिले गाणो ‘जागो’ रिलीज झाले आहे. हे गाणे  फरहान अख्तरने गायले आहे. या चित्रपटात फरहान अख्तर, ...

Release of 'Rock-2' song 'Jago' | ‘रॉक आॅन-2’ ​चे ‘जागो’ गाणे रिलीज

‘रॉक आॅन-2’ ​चे ‘जागो’ गाणे रिलीज

googlenewsNext

/>
‘रॉक आॅन-2’ चे पहिले गाणो ‘जागो’ रिलीज झाले आहे. हे गाणे  फरहान अख्तरने गायले आहे. या चित्रपटात फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, पूरब कोहली, शशांक अरोडा, श्रद्धा कपूर व प्राची देसाई आहेत. यामधील श्रद्धा कपूर व शशांक हे दोन्ही नावे नवीन आहेत. तर अन्य तिघे हे ‘रॉक आॅन‘ मध्ये सुद्धा होते. या चित्रपटाचे गाणी शंकर, एहसान, लॉयने कम्पोज केलेले आहेत. म्युझिक अल्बम १७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 

Web Title: Release of 'Rock-2' song 'Jago'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.