रिचाने रिहानाची स्टाईल केली कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2016 05:23 AM2016-02-18T05:23:48+5:302016-02-17T22:23:48+5:30

रिचा चढ्ढा हिने इंटरनॅशनल पॉपस्टार रिहाना हिची हेअरस्टाईल कॉपी केली आहे. तिच्या आगामी चित्रपटात तिची हेअरस्टाईल कर्ली बॉब दिसणार ...

Richa made Rihanna style copy | रिचाने रिहानाची स्टाईल केली कॉपी

रिचाने रिहानाची स्टाईल केली कॉपी

googlenewsNext
चा चढ्ढा हिने इंटरनॅशनल पॉपस्टार रिहाना हिची हेअरस्टाईल कॉपी केली आहे. तिच्या आगामी चित्रपटात तिची हेअरस्टाईल कर्ली बॉब दिसणार आहे. ती म्हणते,‘ माझे केस लांब आहेत. पण माझ्या भूमिकेसाठी मला शॉर्ट कर्ली बॉब केसांचा भास करावयाचा होता. रिहाना कशी एकदम कुल दिसते तशीच हेअरस्टाईल मला हवी होती. माझ्या मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टाईलिस्ट यांना याचे सर्व श्रेय आहे. 

Web Title: Richa made Rihanna style copy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.