सलीम यांची टिवटिव : सलमानसाठी नाही, पाकी कलाकारांसाठी...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2016 05:41 AM2016-10-06T05:41:01+5:302016-10-06T11:11:01+5:30
उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर लादण्यात आलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर सलमान खान पाकी कलाकारांची बाजू घेताना दिसला होता. यावरून रान ...
उ ी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर लादण्यात आलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर सलमान खान पाकी कलाकारांची बाजू घेताना दिसला होता. यावरून रान माजल्यानंतर सलमानचे पिता सलीम खान हे सुद्धा मुलाची बाजू घेत, मैदानात उतरले होते. सलमानच्या बचावात त्यांनी अनेक tweets केले होते. पण आता सलीम यांनी वेगळाच पावित्रा घेतला आहे. मी पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्यावर बोललो, पण ते सलमानच्या बचावाखातर नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी अनेक tweets केले आहेत. तुम्हीही वाचा तर...
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}Note. This is not in favour of Salman or pak actors, it is for the preacher who does not practice.— Salim Khan (@luvsalimkhan) October 5, 2016
{{{{twitter_post_id####
}}}}Jawed sahab called and said Pak artists have gone back. Mogambo khush hua. But Gabbar says Bahut na insafi hai that the person who made this— Salim Khan (@luvsalimkhan) October 5, 2016
{{{{twitter_post_id####
}}}}for being bashed up regularly If not then they are not genrls and are generous But there is a diff between Pak actors and genrls while the— Salim Khan (@luvsalimkhan) October 5, 2016