​ पाहा : ‘बाहुबली: २’मधील ‘भल्लाल देव’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2016 12:06 PM2016-10-04T12:06:02+5:302016-10-04T17:36:02+5:30

‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच अपार लोकप्रीयता मिळवली. ...

See: 'Bhalal Dev' in 'Bahubali: 2' | ​ पाहा : ‘बाहुबली: २’मधील ‘भल्लाल देव’

​ पाहा : ‘बाहुबली: २’मधील ‘भल्लाल देव’

googlenewsNext
ाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच अपार लोकप्रीयता मिळवली. आता लवकरच या चित्रपटाचा सीक्वल ‘बाहुबली: दी कनक्ल्युजन’ आपल्याला पाहायला मिळणार आहे. साहजिकच ‘बाहुबली: दी कनक्ल्युजन’बद्दल प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. अभिनेता राणा डग्गुबतीने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंट एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राणा एकदम हटके लूकमध्ये दिसत आहे. ‘बाहुबली: दी कनक्ल्युजन’साठी राणाने त्याच्या शरीरावर बरीच मेहेनत घेतली आहे. राणाने ट्विट केलेल्या या फोटोमध्ये त्याचा ट्रेनरही दिसत आहे. तुम्हीही बघा तर राणा डग्गुबतीचा हा हटके लूक!!

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: See: 'Bhalal Dev' in 'Bahubali: 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.