​पाहा : मस्तीच्या मूडमधील पीसीचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2016 02:47 PM2016-05-17T14:47:29+5:302016-05-17T20:17:29+5:30

‘बेवॉच’चे शूटींग पूर्ण झाल्यामुळे आपली पीसी अर्थात प्रियंका चोपडा मस्तीच्या मूडमध्ये आहे. मंगळवारी ‘बेवॉच’मधील पीसीचा को-स्टार इवेन जानसन उर्फ दी रॉक याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून तरी तसेच दिसते.

See: PC video in the mood of fun | ​पाहा : मस्तीच्या मूडमधील पीसीचा व्हिडिओ

​पाहा : मस्तीच्या मूडमधील पीसीचा व्हिडिओ

googlenewsNext
ेवॉच’चे शूटींग पूर्ण झाल्यामुळे आपली पीसी अर्थात प्रियंका चोपडा मस्तीच्या मूडमध्ये आहे. मुंबईला परतण्याआधी न्यूयॉर्कला जमेल तसे एन्जॉय करताना ती दिसतेयं. मंगळवारी ‘बेवॉच’मधील पीसीचा को-स्टार इवेन जानसन उर्फ दी रॉक याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून तरी तसेच दिसते. या व्हिडिओमध्ये इवेन व प्रियंका मस्ती मूडमध्ये आहेत. प्रियंकाच्या हातात गन आहे. प्रियंका व दी रॉकचा हा व्हिडिओ तुम्हीही बघाच तर मग!!

Web Title: See: PC video in the mood of fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.