‘टिक टॉक’ची बेबो! हिला पाहाल तर ‘असली नकली’मधला फरक विसराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 15:12 IST2020-02-12T15:10:46+5:302020-02-12T15:12:09+5:30
टिकटॉकची करिना...

‘टिक टॉक’ची बेबो! हिला पाहाल तर ‘असली नकली’मधला फरक विसराल
हुबेहुब करिना कपूरसारखी दिसणारी शनाया सचदेवा सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. लोकांनी तर तिला ‘टिकटॉकची करिना’ असे नवे नावही दिलेय. करिनासारखी दिसणा-या शनाया सतत स्वत:चे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. टिकटॉकवर तिने हा व्हिडीओ अपलोड केला आहे.
@shanayasachdeva♬ original sound - Shanaya💄
या व्हिडीओत शनाया ‘बाबूजी धरा धीरे चलो’वर अॅक्टिंग करताना दिसणार आहे. करिना बनलेल्या शनायाचा क्यूट अंदाज पाहून चाहते क्रेजी झाले नसतील तर नवल.
@shanayasachdeva #kareenakapoor#kareenakapoorkhan#kareena#tiktokindia#bebo tiktok_india
♬ original sound - ankitasarwade096
टिक टॉकची करिना म्हणून ओळखली जाणा-या शनायाचे करिना स्टाईलमधील अनेक फोटो व व्हिडीओ पाहण्यासारखे आहेत. याचमुळे टिकटॉकवर तिचे सुमारे साडे तीन लाख फॅन्स आहेत.
@shanayasachdeva #kareenakapoor#kareenakapoorkhan#kareena#bebo#DanceWithDarkFantasy#tiktokindia#raatkanasha tiktok_india
♬ original sound - asmita.a.g
टिकटॉकवर बॉलिवूड स्टार्सचे अनेक डुप्लिकेट सापडतील. अगदी कतरीना कैफपासून अनुष्का, माधुरी ते मधुबाला. बॉलिवूड स्टार्ससारख्या या हुबेहुब दिसणा-या टिकटॉक स्टार्सची मोठी यादी आहे. कतरीना सारख्या दिसणा-या तरूणीचे नाव एलिना राय आहे. कतरीनाची ड्रेसिंग स्टाईल कॉपी करून ती अनेक फोटो शेअर करत असते.
@shanayasachdeva #kareenakapoor#kareenakapoorkhan#kareena#tiktokindia#bebo#duet#geetjabwemet#jabwemet#shahidkapoor tiktok_india
♬ original sound - Îqran Wasim Sheikh
टिकटॉकच्या मधुबालाचे नाव आहे प्रियंका कंडवाल. ही हुबेहुब मधुबालासारखी दिसते तसेच तीचे हावभावही लाखो हृदयांची धडकन असणा-या मधुबालाप्रमाणेच आहेत