सिद्धार्थचा ‘पॉवर स्क्वॉड ’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 08:51 AM2016-07-22T08:51:48+5:302016-07-22T14:21:48+5:30

 सिद्धार्थ मल्होत्रा हा सध्या ‘बार बार देखो’ चित्रपटामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचा स्वभाव, फ्रेंडली पर्सनॅलिटी, गुड लुक्स यांच्यामुळे ...

Siddhartha's 'Power Squad'! | सिद्धार्थचा ‘पॉवर स्क्वॉड ’!

सिद्धार्थचा ‘पॉवर स्क्वॉड ’!

googlenewsNext
 
िद्धार्थ मल्होत्रा हा सध्या ‘बार बार देखो’ चित्रपटामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचा स्वभाव, फ्रेंडली पर्सनॅलिटी, गुड लुक्स यांच्यामुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो. त्याच्या आगामी चित्रपटातील टीमसोबत त्याने नुकताच एक फोटो अपलोड केला आहे.

ज्याला त्याने ‘पॉवर स्क्वॉड’ असे नाव दिले आहे. या फोटोला ‘माय पॉवर स्क्वॉड! सपोर्ट सिस्टीम, वर्क फॅमिली! रिस्पेक्ट अ‍ॅण्ड लव्ह आॅलवेज’ या त्याच्या पॉवर स्क्वॉडमध्ये प्रियांगी शाह, रिझवी, रिझवान, समीर हे आहेत. याअगोदर तो ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ मध्ये दिसला होता. 

Web Title: Siddhartha's 'Power Squad'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.