​दंगल आणि सुलतान या दोन चित्रपटात आहेत ही साम्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 05:16 PM2016-12-23T17:16:45+5:302016-12-26T13:00:15+5:30

दंगल हा चित्रपट प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ...

The similarities between Dangle and Sultan are in the same film | ​दंगल आणि सुलतान या दोन चित्रपटात आहेत ही साम्य

​दंगल आणि सुलतान या दोन चित्रपटात आहेत ही साम्य

googlenewsNext
गल हा चित्रपट प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सुलतान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. दंगल आणि सुलतान हे दोन्ही चित्रपट हे कुस्तीवर आधारित आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटात खूप साम्य पाहायला मिळतेय. 

सुलतान या चित्रपटात सलमानने वापरलेली स्कूटर खूपच गाजली होती. दंगलमध्येदेखील काहीशा अशाचप्रकारच्याच स्कूटरवर आपल्याला आमिरला पाहायला मिळतंय. आमिरने त्यावेळी काहीसे कपडेदेखील सलमानसारखेच घातलेले आहेत.

Similarities between Dangal and Sultan  

सुलतान या चित्रपटात सलमानचे सुटलेले पोट तुम्हाला आठवत असेलच. हे पोट पाहून त्याला चांगलेच रडू कोसळले होते. दंगलमध्येदेखील अनेक दृश्यांमध्ये आपल्याला आमिरचे सुटलेले पोट पाहायला मिळते.
Similarities between Dangal and Sultan  

सुलतान आणि दंगल या दोन्ही चित्रपटात आमिर आणि सलमान या दोघांचाही हा सेम पोजमधला फोटो आहे.

Similarities between Dangal and Sultan

सुलतान आणि दंगलमध्ये महिला कुस्ती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.

Similarities between Dangal and Sultan  

Web Title: The similarities between Dangle and Sultan are in the same film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.