​सिक्सरकिंग युवराज सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2016 09:18 AM2016-07-28T09:18:45+5:302016-07-28T14:48:45+5:30

ब्रिटनमध्ये जन्मलेल्या हेझल कीच हिच्यासोबत टीम इंडियाचा सिक्सरकिंग युवराज सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. हेझलने 2011 मध्ये ‘बॉडीगार्ड’ ...

Sisarking Yuvraj Singh will soon be caught in a marriage racket | ​सिक्सरकिंग युवराज सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार

​सिक्सरकिंग युवराज सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार

googlenewsNext
रिटनमध्ये जन्मलेल्या हेझल कीच हिच्यासोबत टीम इंडियाचा सिक्सरकिंग युवराज सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. हेझलने 2011 मध्ये ‘बॉडीगार्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. येत्या डिसेंबरमध्ये युवराज आणि हेझल कीच विवाहबंधनात अडकतील. नोव्हेंबर 2015 मध्ये  दोघांचा साखरपुडा झाला होता. बालीमध्ये सुट्टीसाठी गेलेल्या युवराज आणि हेजलने साखरपुडा उरकला होता. युवीच्या लग्नाची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी लवकरच जाहीर केली जाईल. हिंदू आणि शिख दोन्ही पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती दोघांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना दिली होती.

Web Title: Sisarking Yuvraj Singh will soon be caught in a marriage racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.