म्हणून...रणबीर कपूर खनादानातील सर्वांत सुशिक्षित व्यक्ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2017 09:22 PM2017-01-19T21:22:56+5:302017-01-19T21:22:56+5:30
बॉलिवूडमधील सर्वाधिक ग्लॅमराईज्ड कुटुंब म्हणून कपूर खानदानची ओळख आहे. कपुर्सची चौथी पिढी सध्या अभिनय क्षेत्रात यशस्वी होत आहे. या ...
ब लिवूडमधील सर्वाधिक ग्लॅमराईज्ड कुटुंब म्हणून कपूर खानदानची ओळख आहे. कपुर्सची चौथी पिढी सध्या अभिनय क्षेत्रात यशस्वी होत आहे. या कुटुंबातील सर्वांत सुशिक्षित व्यक्ती म्हणजे रणबीर कपूरचा असा दावा त्याचे वडील ॠ षी कपूर यांनी केला आहे. मुख्य म्हणजे ॠ षी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ल : ऋषी कपूर अनसेंसर्ड’ या आत्मचरित्राची प्रस्तावना रणबीर कपूर याने लिहिली आहे.
अभिनेते ॠ षी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ल : ऋषी कपूर अनसेंसर्ड’ आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाच्या निमित्ताने आयोजित एक कार्यक्रमात बोलताना ॠ षी कपूर म्हणाले, कपूर फॅमिलीतील सदस्यांना शिक्षण घेण्याची गरज वाटली नाही असे सांगितले. आम्हाला शाळेत दाखल न करणे हा देखील कपूर खानदानाचा वारसा समजाला जातो. याला रणबीरचा अपवाद आहे. तो आमच्या कुटुंबातील सर्वांत सुशिक्षित सदस्य आहे. Read More : ऋषी कपूर यांनी उघड केलीत पप्पा राज कपूर यांचे ‘राज’!
हे मत व्यक्त करण्यामागे देखील एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे, ॠषी कपूर यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना रणबीर कपूर याने लिहिली आहे. यात त्याने आपल्या व वडिलांच्या संबधाचा उल्लेख केला आहे. रणबीरने प्रस्तावनेत लिहले, ‘‘मी माझ्या आईच्या खूप जवळ आहे. मला असे वाटते की, माझ्या डॅडनी माझ्यासोबत असेच संबंध ठेवले आहेत जे की त्यांचे त्यांच्या वडिलांसोबत होते. आणि हे खरे आहे की, मी त्यांच्या सोबत असलेल्या संबंधाच्या सीमा कधीच पार केलेल्या नाहीत. मात्र, यामुळे कधीही संबंधात दुरावा किंवा तणाव आला नाही. मला कधी-कधी असे वाटते की, मी त्यांच्यासोबत मित्रांसारखे राहावे आणि त्यांच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा.’’
या प्रस्तावनेमुळेच ॠ षी कपूर यांनी आपल्या मुलावर टोला लगावला असावा. रणबीरने आपल्या वडिलांचे डोळ्यात अंजन घालण्याचा प्र्रकार केला आहे हे तेवढेच खरे.. Read More : SHOCKING: ऋषी कपूरला का वाटते अमिताभ बच्चन करतात श्रेय देण्यात कंजूषी?
अभिनेते ॠ षी कपूर आपल्या आत्मचरित्रातून अनेक खुलासे करीत आहेत. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याने नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहणाºया ॠ षी कपूर यांच्या आत्मचरित्रावर सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. ॠ षी कपूर यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर यांनी घालून दिलेला वारसा हा त्याचा पणतू रणबीर कपूर पर्यंत पोहचला आहे.
Realeted Articale
ऋषी कपूरचे दाऊदसोबत चहापान!
करिनाच्या बाळाच्या नावाची खिल्ली उडवणा-यांवर असे बरसले ऋषी कपूर !