​सोनमचा गाऊन अन् ‘रूमाली रोटी’...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2016 01:44 PM2016-05-16T13:44:40+5:302016-05-16T19:15:55+5:30

राल्फ आणि रूसो या आपल्या आवडत्या फॅशन डिझाईनरने डिझाईन केलेला पांढरा शुभ्र गाऊन घालून सोनम कपूर कान्स फिल्म फेस्टिवलच्या ...

Sonam ki gaya 'Rumali roti' ... | ​सोनमचा गाऊन अन् ‘रूमाली रोटी’...

​सोनमचा गाऊन अन् ‘रूमाली रोटी’...

googlenewsNext
ल्फ आणि रूसो या आपल्या आवडत्या फॅशन डिझाईनरने डिझाईन केलेला पांढरा शुभ्र गाऊन घालून सोनम कपूर कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर उतरली. फॅशन जगतातील अनेक जाणकारांनी, चाहत्यांनी शिवाय मीडियाने सोनमने कॅरी केलेल्या या ड्रेसचे व तिच्या लूक्सचे भरभरून कौतुक केले. पण नेटीजन्सने मात्र सोनमच्या या ड्रेसवर मजेशीर कमेन्ट्स दिल्या. एकीकडे सोनमच्या चाहत्यांनी तिच्या सुंदर गाऊनची तोंडभर स्तूती केली तर काहींनी सोनमच्या ड्रेसची तुलना चक्क रूमाली रोटीशी केली...सोनमच्या गाऊनबद्दलचे मजेशीर पोस्ट वाचाल तर तुम्हीही हसाल..तेव्हा वाचा काही मजेशीर टिष्ट्वट्स...
 

Sonam Kapoor spotted wearing a Rumali Roti at Cannes

 

Chawla Tent House waale apna samaan wapas le jaate huye..

 

 

Web Title: Sonam ki gaya 'Rumali roti' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.