प्रियांकाचे शोमध्ये हिल्सवर स्टंटस!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2016 11:57 AM2016-10-02T11:57:41+5:302016-10-02T17:27:41+5:30

  सुपरस्टार प्रियांका चोप्रा सध्या ग्लोबली ‘वेल नोन’ झाली आहे. तिने नुकत्याच पार पडलेला अमेरिकन चॅट शो ‘लाईव्ह विथ ...

Stunts at the Priyanka show on the hills! | प्रियांकाचे शोमध्ये हिल्सवर स्टंटस!

प्रियांकाचे शोमध्ये हिल्सवर स्टंटस!

googlenewsNext
 
ुपरस्टार प्रियांका चोप्रा सध्या ग्लोबली ‘वेल नोन’ झाली आहे. तिने नुकत्याच पार पडलेला अमेरिकन चॅट शो ‘लाईव्ह विथ केली’ मध्ये हिल्स घालून स्टंट्स केले आहेत. त्याची प्रचंड चर्चा सध्या सुरू आहे. तिने स्टेजवर परफॉर्मन्स केल्यानंतर या शोला खुप लाईक्स मिळाले.

ती म्हणते,‘माझी हिल्समध्ये परफॉर्मन्स करण्याची खरी स्पेशलिटी आहे. मला खरंतर हिल्समध्ये काम करायला खुप मजा येते.’ सध्या ती ‘बेवॉच २’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तिच्यासोबत द्वेने जॉनसन, झॅक एफ्रॉन, अ‍ॅलेक्झांडर दॅदरिओ हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Stunts at the Priyanka show on the hills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.