Hot & Bold Bikini Photos: Suhana Khan, Ananya Panday आणि Shanaya Kapoor यांचा हॉट बिकीनी लूक; स्विमिंग पूलमधला Video झालाय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 05:12 PM2022-03-09T17:12:44+5:302022-03-09T17:14:38+5:30

सुहाना, अनन्या, शनाया या कायमच एकत्र दिसतात.

Suhana Khan Ananya Panday Shanaya Kapoor Sexy Bikini Look Hot and Bold Swimming underwater video viral | Hot & Bold Bikini Photos: Suhana Khan, Ananya Panday आणि Shanaya Kapoor यांचा हॉट बिकीनी लूक; स्विमिंग पूलमधला Video झालाय व्हायरल

Hot & Bold Bikini Photos: Suhana Khan, Ananya Panday आणि Shanaya Kapoor यांचा हॉट बिकीनी लूक; स्विमिंग पूलमधला Video झालाय व्हायरल

googlenewsNext

Suhana Khan Ananya Panday Shanaya Kapoor: सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर या तिघी बॉलिवूड स्टारकिड्स मधील सर्वात चर्चेत असलेल्या तिघी जणी आहेत. लेट नाईट पार्टी असू दे किंवा कुठे शॉपिंग किंवा फिरायला जाणं असू दे, या तिघी बहुतांश वेळी एकत्रच दिसतात. बॉलिवूड स्टारकिड्सपैकी सर्वात हॉट त्रिकूट (Hot Triplet) असंही त्यांना म्हटलं जात. सतत एकत्र असलेल्या या तिघी नुकत्याच एका स्विमिंग पूलमधील बिकीनी लूकमुळे नव्याने चर्चेत आल्या आहेत.

एकमेकींच्या BFF म्हणजेच Best Friends Forever म्हणवणाऱ्या सुहाना, अनन्या आणि शनाया एका पूल पार्टीत दिसल्या. तिघी एका स्विमिंग पूलमध्ये धमाल-मस्ती करत असतानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या तिघीही बिकीनी लूक मध्ये असल्याने त्यांचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओ अनन्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या पार्टीतील INSIDE PHOTOS सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा ती इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram Post)-

या पूल पार्टीचा व्हिडिओ आणि फोटो अनन्याने शेअर केला आहे. सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूरला या तिघीही व्हिडिओमध्ये बिकीनी लूकमध्ये आहेत. हा व्हिडीओ अनन्याने Women's Day बद्दल शेअर केला. या व्हिडिओला अनन्याने कॅप्शन लिहिलंय की, 'जिथे महिला आहेत, तिथे जादू असतेच. माझ्याभोवती ही जादू निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. महिला दिनाच्या शुभेच्छा.' यासोबतच अनन्याने हार्टचा इमोजीदेखील वापरला आहे.

Web Title: Suhana Khan Ananya Panday Shanaya Kapoor Sexy Bikini Look Hot and Bold Swimming underwater video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.