सनी लिओनीने दिली पत्रकाराच्या थोबाडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2016 11:30 PM2016-03-25T23:30:23+5:302016-03-25T16:30:23+5:30

 सध्या होळी या कार्यक्रमासाठी बॉलीवुड कलाकारांना बोलाविण्याची क्रेझ आहे. त्यामुळे या कलाकारांना आमंत्रित करून होळीचा आनंद व्दिगुणीत करतात. सुरत ...

Sunny Leone threw a sledgehammer | सनी लिओनीने दिली पत्रकाराच्या थोबाडीत

सनी लिओनीने दिली पत्रकाराच्या थोबाडीत

googlenewsNext
 
ध्या होळी या कार्यक्रमासाठी बॉलीवुड कलाकारांना बोलाविण्याची क्रेझ आहे. त्यामुळे या कलाकारांना आमंत्रित करून होळीचा आनंद व्दिगुणीत करतात. सुरत येथे देखील होळीच्या कार्यक्रमासाठी अभिनेत्री सनी लिओनीला एका वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं. तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने सनीला अश्लील प्रश्न विचारला. यावर भडकलेल्या सनीने त्याच्या दोन थोबाडीत लावून दिल्याची घटना घडली आहे.सनी लिओनी होळीच्या कार्यक्रमासाठी सूरतला गेली होती. यावेळी एक पत्रकार कार्यक्रमाचं कार्ड घेऊन सनी लियोनीच्या हॉटेल रुमपर्यंत पोहोचला. तिथे त्याने यापूर्वी तू पॉर्न स्टार होतीस आणि आता फिल्म स्टार आहे, त्यामुळे आता तू नाईट प्रोग्रॅमचे किती रुपये घेतोस? हा प्रश्न विचारला. त्यानंतर संतापलेल्या सनीने क्षणाचाही विलंब न लावत्या पत्रकाराच्या थोबाडीत मारली. इतकंच नाही तर चिडलेल्या सनीने पत्रकार परिषद ही

Web Title: Sunny Leone threw a sledgehammer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.