सनी लियोनीने गायले राष्ट्रगीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 07:27 AM2016-07-22T07:27:22+5:302016-07-22T12:57:22+5:30

प्रो कबड्डी लीगच्या मैदानात गुरुवारी खेळण्यात आलेल्या सामन्याच्या आधी बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनने राष्ट्रगीत

Sunny Leoni sang the National Anthem | सनी लियोनीने गायले राष्ट्रगीत

सनी लियोनीने गायले राष्ट्रगीत

googlenewsNext
रो कबड्डी लीगच्या मैदानात गुरुवारी खेळण्यात आलेल्या सामन्याच्या आधी  बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनने राष्ट्रगीत गायले. तिच्या आवाजातील राष्ट्रगीत गायनाने कबड्डी प्रेमींच्या आनंदात भर पडली. विशेष म्हणजे सनी लिओनीने राष्ट्रगीत गाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नाही. राष्ट्रगीत गायनाचा मान मिळाल्याने खूप आनंद झाल्याचं व माज्यासाठी हा मोठा बहुमान असल्याची प्रतिक्रिया सनीने दिली आहे. कोणत्याही खेळाला प्रमोट करणाºया गोष्टींचे आपण पैसे घेत नसल्याचे सनी लिओने यावेळी सांगितले. 

Web Title: Sunny Leoni sang the National Anthem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.