‘तुंग लक’ गाण्यावर थिरकतेय आराध्याही...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 07:02 AM2016-05-12T07:02:28+5:302016-05-12T12:32:28+5:30

 ऐश्वर्या रॉय बच्चन हिचा आगामी रिलीज होणारा ‘सरबजीत’ चित्रपट सर्वांची उत्सुकता वाढवतोय. ऐश सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड बिझी आहे. ...

'Tung lak' sings on the singing ... | ‘तुंग लक’ गाण्यावर थिरकतेय आराध्याही...

‘तुंग लक’ गाण्यावर थिरकतेय आराध्याही...

googlenewsNext
 
श्वर्या रॉय बच्चन हिचा आगामी रिलीज होणारा ‘सरबजीत’ चित्रपट सर्वांची उत्सुकता वाढवतोय. ऐश सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड बिझी आहे. प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटीदरम्यान ती एका चॅनेलच्या ‘चॅट शो’ मध्ये आली होती.

तेव्हा तिने तिच्या आणि आराध्यामधील काही विशेष गोष्टी सांगितल्या. ती म्हणते,‘ आराध्याला ‘सरबजीत’ मधील गाणे ‘तुंग लक’ बेहद आवडते. ती मला पाहून त्यावर फार सुुंदर डान्स करते. हे गाणे शेल-प्रितेश यांनी संगीतबद्ध केलेले आहे.’

‘सरबजीत’ हा चित्रपट म्हणजे बायोपिक असून रणदीप हुडाने यात महत्त्वाची भूमिका केली आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात सरबजीत सिंग या भारतीय शेतकºयाला गुप्तहेर म्हणून पाकिस्तानी कोर्टात पकडले होते. त्यानंतर पुढे तिथेच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: 'Tung lak' sings on the singing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.