एकीकडे लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच, वरुण धवनला लागला साराचा लळा म्हणतो....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 14:07 IST2020-02-24T14:01:02+5:302020-02-24T14:07:32+5:30
Coolie No. 1 Movie : गेल्या काही दिवसांपासून वरुण धवनच्या लग्नाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.

एकीकडे लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच, वरुण धवनला लागला साराचा लळा म्हणतो....
वरुण धवन आणि सारा अली खान त्यांचा आगामी सिनेमा कुली न. 1 चे शूटिंग पूर्ण केले आहे. शेवटच्या दिवसांचे शूटिं गोवामध्ये करण्यात आले. वरुन आणि साराने रोमाँटिक अंदाजातील सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोघे एकमेकांकडे खूपच प्रेमाने बघतायेत.
Tere nakhre hamesha uthaaunga sara kyunki tu ladki hain ek number #coolieno1. Picture khatam. Haat jaoon baaju ayaa raju #coolieno1pic.twitter.com/N34upMiImR
— Varun Dhawan (@Varun_dvn) February 23, 2020
वरुणने फोटो शेअर करताना लिहिले आहे की, 'तेरे नखरे हमेशा उठाऊंगा सारा क्यूंकि तू लड़की है एक नंबर #coolieno1. पिक्चर खत्म. हट जाओ बाजू आया राजू.'
तर सारा अली खान फोटो शेअर करत लिहिते, 'और ये फिल्म खत्म हुई. थैंक यू वरुण धवन बेस्ट और सबसे कूल कुली होने के लिए. किसी ने मेरा 'सामान' संभालने में मेरी इतनी मदद नहीं की. तुम्हें तंग करना याद करूंगी.'
१९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेव्हिड धवनच्या ‘कुली नं.१’ चा कॉमेडी रिमेक आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत. चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.