वरूणचा ‘हाय हिल्स’ परफॉर्मन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 09:51 IST2016-03-26T16:45:56+5:302016-03-26T09:51:37+5:30
होळी म्हटल्यानंतर सेलिब्रिटी रंग खेळणार नाहीत असे कधी होईल का? रंग खेळणे म्हणजे सेलिब्रिटींचा आवडीचा कार्यक्र म असतो. नुकताच ...

वरूणचा ‘हाय हिल्स’ परफॉर्मन्स
ोळी म्हटल्यानंतर सेलिब्रिटी रंग खेळणार नाहीत असे कधी होईल का? रंग खेळणे म्हणजे सेलिब्रिटींचा आवडीचा कार्यक्र म असतो. नुकताच वरूण धवनने ‘की अॅण्ड का’ मधील गाणे ‘हाय हिल्स’ वर धम्माल डान्स केलाय.
तो अगदी रंग खेळून ओलाचिंब झालेला आणि झक्कासपैकी हाय हिल्स वर मनसोक्त डान्स करतोय. अर्जुन कपूर आणि क रिना कपूर खान यांनी या डान्स नंबरवर की अॅण्ड का मध्ये डान्स केला आहे. आर बल्की यांचा ‘की अॅण्ड का’ चित्रपट १ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
करिना कपूर आणि अर्जुन कपूर यांची लव्हस्टोरी यात दाखवण्यात आली आहे.