​VIDEO : इमरानचा चित्रपट ‘राज-रीबूट’चा व्हिडीओ प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2016 10:13 AM2016-07-10T10:13:25+5:302016-07-10T15:43:25+5:30

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी लवकरच आपला सुपरहिट चित्रपट ‘राज’ सीरीजचा अपकमिंग चित्रपट ‘राज-रीबूट’ मध्ये पाहावयास मिळणार आहे.

VIDEO: The video of Imran's movie 'Raj Reboot' displayed | ​VIDEO : इमरानचा चित्रपट ‘राज-रीबूट’चा व्हिडीओ प्रदर्शित

​VIDEO : इमरानचा चित्रपट ‘राज-रीबूट’चा व्हिडीओ प्रदर्शित

googlenewsNext
लिवूड अभिनेता इमरान हाशमी लवकरच आपला सुपरहिट चित्रपट ‘राज’ सीरीजचा अपकमिंग चित्रपट ‘राज-रीबूट’ मध्ये पाहावयास मिळणार आहे. या अगोदर फिल्ममेकर विक्रम भट्टने आपल्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले होते. 

Web Title: VIDEO: The video of Imran's movie 'Raj Reboot' displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.