विराट बेबी, अनुष्काही क्यो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 12:38 IST2016-03-27T19:56:43+5:302016-09-30T12:38:41+5:30
भारत-पाकमध्ये झालेल्या मॅचचा खरा हिरो विराट कोहली आहे. त्याच्या दमदार खेळीवर मी फिदा आहे, फक्त मला एकच म्हणायचे आहे ...

विराट बेबी, अनुष्काही क्यो?
भ रत-पाकमध्ये झालेल्या मॅचचा खरा हिरो विराट कोहली आहे. त्याच्या दमदार खेळीवर मी फिदा आहे, फक्त मला एकच म्हणायचे आहे की, ‘विराट बेबी, अनुष्काही क्यो? फिलिंग इन लव!’ आणि केवळ तुझ्या खेळीमुळेच मी ‘स्ट्रिप डांस’पासून वाचू शकले, असे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानची विवादीत मॉडेल कंदील बलोच हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.