10 जूनला कुणामध्ये रंगणार युद्ध ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 04:07 AM2016-05-12T04:07:42+5:302016-05-12T09:38:59+5:30

बॉक्स ऑफिसवर 10 जून असेल थोडा स्पेशल. याच दिवशी बॉलीवुडच्या दोन बड्या स्टार्समध्ये रंगणार आहे युद्ध. कारण या दिवशी ...

War on June 10? | 10 जूनला कुणामध्ये रंगणार युद्ध ?

10 जूनला कुणामध्ये रंगणार युद्ध ?

googlenewsNext
n lang="MR" style="color: rgb(34, 34, 34); font-size: 12.8px; line-height: normal; font-family: Mangal, serif;">बॉक्स ऑफिसवर 10 जून असेल थोडा स्पेशल. याच दिवशी बॉलीवुडच्या दोन बड्या स्टार्समध्ये रंगणार आहे युद्ध. कारण या दिवशी बिग बी अमिताभ बच्चन यांचा तीन आणि इरफान खान स्टारर मदारी रसिकांच्या भेटीला येत आहेत. एक सामान्य माणूस मदारीप्रमाणे व्यवस्थेला कशाप्रमाणे नाचवतो याची कथा असलेल्या मदारी या सिनेमात इरफानची प्रमुख भूमिका आहे. तर तीन या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांचा अनोखा अंदाज रसिकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळ दोन्ही सिनेमांची रसिकांमध्ये उत्सुकता आहे.

madari


creative image banner

Web Title: War on June 10?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.