स्वरा घटविणार वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2016 03:11 PM2016-07-26T15:11:44+5:302016-07-26T20:41:44+5:30

‘वीर दे वेडिंग’ या चित्रपटासाठी स्वरा भास्कर हिस वजन कमी करण्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटात स्वरा ही स्लिम ...

Weight loss weight | स्वरा घटविणार वजन

स्वरा घटविणार वजन

googlenewsNext

/>
‘वीर दे वेडिंग’ या चित्रपटासाठी स्वरा भास्कर हिस वजन कमी करण्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटात स्वरा ही स्लिम दिसणार आहे. तिनेच यासंदर्भात खुलासा केला आहे. सोनम कपूरची बहिणी रिया कपूर व एकता कपूर मिळून हा चित्रपट तयार करीत आहे. यामधम्ये स्वरा सोबत करीना कपूर व सोनम कपूरही लीड रोलमध्ये दिसणार आहेत.  हा एक महिला केंद्रित चित्रपट आहे. आम्ही सर्वजण या चित्रपटासाठी खूप उत्साहीत असून, तयारी सुरु आहे. मला वजन घटविण्याचे सांगण्यात आले असून, त्यावर जास्त भर देणार असल्याचे स्वराने सांगितले. मूड हलका करणारा हा चित्रपट असून, त्याची कथा ही सुद्धा चांंगली आहे. महिला या कवेळ अबोला धरणाºया व रडणाºयाच नसून, त्यासुद्धा पार्टी व डान्स करु शकतात.  शहरातील महिला  व त्यांच्या समस्या यावर आधारित हा चित्रपट आहे.

Web Title: Weight loss weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.