अवंतिका हे काय???

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2016 03:18 PM2016-07-24T15:18:43+5:302016-07-24T20:48:43+5:30

अभिनेता इमरान खान आणि त्याची लाडकी पत्नी अवंतिका हे दोघेही आज एका इव्हेंटमध्ये दिसले. या इव्हेंटमध्ये इमरान नाही तर ...

What is Avantika ??? | अवंतिका हे काय???

अवंतिका हे काय???

googlenewsNext
िनेता इमरान खान आणि त्याची लाडकी पत्नी अवंतिका हे दोघेही आज एका इव्हेंटमध्ये दिसले. या इव्हेंटमध्ये इमरान नाही तर अवंतिकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. होय, अवंतिकाच्या ड्रेसमुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.  पांढरा शर्ट आणि काळा प्लाझो अशा ड्रेसमध्ये अवंतिका इव्हेंटमध्ये आली. पण तिच्या पारदर्शक प्लाझोने सगळाच घोळ केला. या पारदर्शक प्लाझोमधून अवंतिकाचे अंर्तवस्त्र अगदी स्पष्ट दिसत होते. अवंतिकाला याचे भान होते की नाही, ठाऊक नाही. पण हे अवंतिका, हे वागणं बरं नव्हं!!


 

Web Title: What is Avantika ???

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.