दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या रिसेप्शननंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली ही मीम्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 11:25 AM2018-11-23T11:25:33+5:302018-11-23T11:34:46+5:30
बंगलुरूच्या रिसेप्शननंतर देखील अनेक मीम्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दीपिकाची साडी, तसेच त्यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू यावरून ही मीम्स आहेत.
इटलीत लेक कोमोमध्ये शाही विवाह पार पडल्यानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी भारतातील पहिले रिसेप्शन नुकतेच बंगळूरू येथे दिले. बंगळुरुच्या लीला पॅलेसमध्ये हा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. बेंगळुरुच्या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॅडमिंटन जगतातील अनेक मान्यावरांनी उपस्थितीत लावली होती. हे रिसेप्शन दीपिकाच्या आई-वडिलांकडून आयोजित करण्यात आलेले होते.
रणवीर आणि दीपिकाने केवळ त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या उपस्थितीत इटलीला लग्न केलं. हे लग्न अतिशय थाटामाटात झाले. तसेच या लग्नाला प्रचंड सुरक्षा देखील ठेवण्यात आली होती. लग्नातील कोणत्याही पाहुण्याला लग्न विधी अथवा लग्न परिसरातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. सिंधी पद्धतीने लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी दीपिका आणि रणवीने त्यांच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले होते.
भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे आपल्या पत्नीसोबत बेंगळुरुच्या रिसेप्शनला आवर्जून उपस्थित राहिला होता तर पी. गोपिंचद आणि पी.व्ही सिंधूनेही दीपिकाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. सब्यासाचीने डिझायन केलेले कपडे दीपिका आणि रणवीरने या वेळी घातले होते. दीपिकाने गोल्डन रंगाची सारी नेसली होती तर रणवीरने तिला मॅच करत शेरवानी घातली होती.
येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये केवळ मित्र आणि कुटुंबीयांसाठी दीपिका आणि रणवीरने रिसेप्शन आयोजित केले आहे तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.
दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नापासूनच त्यांची टिंगल उडवणारे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बंगलुरूच्या रिसेप्शननंतर देखील अनेक मीम्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दीपिकाची साडी, तसेच त्यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू यावरून ही मीम्स आहेत. काहींनी तर त्यांच्या रिसेप्शनमुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅचच्यावेळी लोकांची आणि क्रिकेटर्सची एकाग्रता भंग पावली असे म्हटले आहे आणि क्रिकेटर जसप्रित बुमराह याच्या फोटोचा वापर करत मीम्स तयार केली आहेत. पाहा काही गंमतीशीर मीम्स...
Sorry 🙏😅#AUSvIND#Bumrah#DeepVeer#DeepVeerReception#DeepVeerKiShaadipic.twitter.com/vusYquMkE4
— Uzair A. Maqsood (@JungliMunda) November 22, 2018
@RanveerOfficial after marrying a gold iPhone with diamond n emerald notch ☺️😂Congrats n God bless the jodi 😍@deepikapadukone#DeepVeerReception#DeepVeerKiShaadi#IdontUnderstandFashion#JustKidding#GoldTrendpic.twitter.com/ejG6wKwN8H
— Shakti Rathore (@LordRathore) November 22, 2018
My eldest aunt sent this on our family group this morning 😂😂@deepikapadukone@RanveerOfficial your reception gift from my family 🤣🤣❤❤#MrandMrsDeepVeer#DeepVeerReceptionpic.twitter.com/cj3mkFbiZA
— Shilps (@noneofurbijness) November 22, 2018
Ye to maine pehnne ke liye decide ki thi 😍😍😉#DeepVeerReceptionpic.twitter.com/2iCB3r06UP
— Indian (@PinchuSinghal) November 22, 2018
When she says, chalo #GangsOfWasseypur dekhte hain..
— Memeकाpattaकड़वाhai (@Swapnil98013094) November 22, 2018
and u r like , " yaar , ye kitni awesome hai yaar " #DeepVeerReception#DeepVeerKiShaadipic.twitter.com/CEDxkEL6gf
“Did you select these flowers?”
— ✨Leela Singh✨DEEPVEER ARE MARRIED!!! (@leelasinghlove) November 22, 2018
...“Kya baat hai!”@deepikapadukone was organizing their wedding under our noses since May at least 🤣❤️✨🙌 #DeepVeerReception#MrAndMrsDeepVeer#DeepVeerKiShaadipic.twitter.com/tuaQVRk91M
#DeepVeerReception ~ Ranveer’s version of “Cant touch this.” 🎧😏 pic.twitter.com/MGFCuO8hE8
— BollyBrit® (@BollyBrit) November 21, 2018
...Ranveer's conditions in the unconditional love!https://t.co/3OPaxhGYL7@deepikapadukone@RanveerOfficial#DeepVeerReception#DeepikaPadukone#DeepVeer#RanveerSingh#RanveerWedsDeepika#RanveerDeepikaWedding#Bengaluru#reception#DeepikaPadukonepic.twitter.com/zpBeZz1Fpc
— Deepali Porwal (@DeepaliMPorwal) November 22, 2018
#DeepVeerReception
— Arpu🙌 (@AptArpit) November 22, 2018
Theek ho?
Thand to nahi lag rahi? pic.twitter.com/CdEfc9bMEb