का आहे सुशांत नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2016 11:31 AM2016-09-03T11:31:10+5:302016-09-03T17:01:10+5:30

 सुशांत सिंग राजपूत सध्या महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावरील बायोपिक ‘महेंद्रसिंग धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ...

Why is Sushant angry? | का आहे सुशांत नाराज?

का आहे सुशांत नाराज?

googlenewsNext
 
ुशांत सिंग राजपूत सध्या महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावरील बायोपिक ‘महेंद्रसिंग धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.

ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला पण, त्याच्याविषयी करण्यात येणाऱ्या गॉसिपिंगमुळे तो सध्या खुपच परेशान झाला आहे. तो म्हणतो,‘अभिनेता म्हणून मला स्वत:चा खुप अभिमान वाटतो. अभिनेत्याने काय करायला हवे? हे स्टुडिओच ठरवत असतो.

मी थिएटर, टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे मला असे वाटत नाही की मी काही चुकीचे करतो आहे. तरी माझ्याबद्दलच्या अफवा जास्तच पसरत असल्यासारखे वाटत आहे.’ सुशांतच्या नाराजीचे कारण दुसरे काही नसून हेच आहे असे समजावे लागेल.

Web Title: Why is Sushant angry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.