बॉलिवूडच्या बिकीनी बेब्स...!

By Admin | Published: June 10, 2016 02:37 PM2016-06-10T14:37:20+5:302016-06-10T14:38:07+5:30

बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्यासाठीही नावाजल्या जातात. अनेक अभिनेत्री चित्रपटात बोल्ड लूकमध्येही समोर आल्या आहेत

Bollywood's Bikini Babes ...! | बॉलिवूडच्या बिकीनी बेब्स...!

बॉलिवूडच्या बिकीनी बेब्स...!

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - बॉलिवूडमधील सिनेमांत देखणे नायक, सौंदर्यवती अभिनेत्री, अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स या सर्वांचा भरणा दिसतो. आजकाल त्यामध्ये काही मसालाही अॅड केलेला असतो. बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्यासाठीही नावाजल्या जातात. अनेक अभिनेत्री चित्रपटात बोल्ड लूकमध्येही समोर आल्या आहेत. बँग-बँग चित्रपटातील एका गाण्यातील कतरिनाच्या या बिकनी लूकवर सर्वजण फिदा झाले. 
 
शानदार चित्रपटात आलिया भट्टच्या या गुलाबी बिकीनीमधील अंदाजाने अनेक जण घायाळ झाले. आलिया आता नक्कीच 'स्टुडंट' राहिली नसल्याचं या तिच्या या अदांवरुन कळतं.
 
हॉट, सेक्सी हे शब्द जिच्या नावाआधी लावले जातात ती म्हणजे सनी लिओनी. बॉलीवुडच्या सिनेमातून वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या सनीचा हा हॉट बिकीनी अवतार.. 
 
हेट-स्टोरी सिनेमातील सुरवीन चावलाचा स्वीमिंग पूलमधील हा हॉट अँड सेक्सी बिकीनी अवतार
 
रब ने बना दी जोडी चित्रपटात शाहरूख सोबत अनुष्का अतिशय सीधा-साधी दिसत होती. मात्र हा फोटो पाहून बी-टाऊनमध्ये एंट्री मारणारी ती साधी सरळ नायिका हीच का असा प्रश्न पडतो.
 
बंगाली बेब्स बिपाशा बासूचा हॉट अंदाज रसिकांनी सिनेमातून कायम पाहिलाय. मात्र समुद्रामधील तिचा हॉट बिकीनी अवतार किलरच आहे.
 
अभिनयातील 'क्वीन' असलेल्या कंगना राणावतचा हा एक अनोखा हॉट अंदाज.
 
सेक्स सिम्बॉल असा जिचा उल्लेख केला जातो ती म्हणजे मॉडेल पूनम पांडे. 
 
मराठमोळ्या सई ताम्हणकरनं जेव्हा या बिकीनी अवतारात रुपेरी पडद्यावर एंट्री मारली तेव्हा सर्वजण अवाक झाले. 
 
बिग बॉसच्या घरात एंट्री मारुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी मॉडेल सोफिया हयातचा एकेकाळचा हॉट लूक. सध्या मात्र ती सर्व मोहमाया सोडून आता नन बनली आहे.
 
दोस्ताना चित्रपटातील प्रियांकाचा हा गोल्डन बिकीनी लूक खूप गाजला. 

Web Title: Bollywood's Bikini Babes ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.