दिग्दर्शक राजकुमार हिरानी अपघातात जखमी

By Admin | Published: August 11, 2015 09:56 AM2015-08-11T09:56:31+5:302015-08-11T09:58:39+5:30

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या बाईकला मंगळवारी सकाळी अपघात झाल्याने ते जखमी झाले असून लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

Director Rajkumar Hirani injured in the accident | दिग्दर्शक राजकुमार हिरानी अपघातात जखमी

दिग्दर्शक राजकुमार हिरानी अपघातात जखमी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबी, दि. ११ - मुन्नाभाई एम.बी.बी,एस, लगे रहो मुन्नाभाई , थ्री इडियट्स, पीके असे एकाहून एक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या बाईकला मंगळवारी सकाळी अपघात झाल्याने ते जखमी झाले आहेत. वांद्र्यातील पाली हिल येथे हा अपघात झाला असून हिरानी यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
पाली हिल येथे बाईक चालवत असताना वळणावर बाईक घसरल्याने हिरानी पडले व त्यांच्या जबड्याला व डोक्याला दुखापत झाली. सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याचे समजते.

Web Title: Director Rajkumar Hirani injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.