फिल्मफेअर पुरस्कारामध्ये या चित्रपटांना मिळाले नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 05:49 PM2019-03-13T17:49:48+5:302019-03-13T17:53:08+5:30

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २३ मार्चला होणार असून बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

Filmfare Awards 2019: From Alia Bhatt to Ayushmann Khurrana, Check out full nominations list | फिल्मफेअर पुरस्कारामध्ये या चित्रपटांना मिळाले नामांकन

फिल्मफेअर पुरस्कारामध्ये या चित्रपटांना मिळाले नामांकन

googlenewsNext
ठळक मुद्देफिल्मफेअर या पुरस्कार सोहळ्यात बधाई हो, राझी, अंधाधुन, संजू, पद्मावत या चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळाली.

फिल्मफेअर पुरस्काराची वाट बॉलिवूडमधील मंडळी आणि प्रेक्षक वर्षभर पाहात असतात. हा पुरस्कार सोहळा २३ मार्चला होणार असून बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यात बधाई हो, राझी, अंधाधुन, संजू, पद्मावत या चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळाली. पाहूया कोणाला मिळाली या पुरस्कार सोहळ्यात नामांकनं

सर्वोत्कृष्ट चित्रपट
अंधाधुन
बधाई हो
पद्मावत
राझी
संजू
स्त्री

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
अमर कौशिक (स्त्री)
अमित शर्मा (बधाई हो)
मेघना गुलजार (स्त्री)
राजकुमार हिराणी (संजू)
संजय लीला भन्साळी (पद्मावत)
श्रीराम राघवन (अंधाधुन)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)
अंधाधुन
बधाई हो
मंटो
पटाखा
राझी
तुम्बाड

सर्वोत्कृष्ट अभिनेता 
अक्षय कुमार (पॅडमॅन)
आयुषमान खुराणा (अंधाधुन)
राजकुमार राव (स्त्री)
रणबीर कपूर (संजू)
रणवीर सिंग (पद्मावत)
शाहरुख खान (झीरो)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)
आयुषमान खुराणा (अंधाधुन)
नवाझुद्दीन सिद्दीकी (मंटो)
रणबीर कपूर (संजू)
रणवीर सिंग (पद्मावत)
वरुण धवन (ऑक्टोबर)
विनीत कुमार सिंग (मुक्काबाज)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
अलिया भट (राझी)
दीपिका पादुकोण (पद्मावत)
नीना गुप्ता (बधाई हो)
राणी मुखर्जी (हिचकी)
तबू (अंधाधुन)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)
अनुष्का शर्मा (सुई धागा)
अलिया भट (राजी)
नीना गुप्ता (बधाई हो)
राधिका मदन (पटाखा)
तबू (अंधाधुन)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
अपराशक्ती खुराणा (स्त्री)
गजराज राव (बधाई हो)
जिम सरब (पद्मावत)
मनोज पावा (मुल्क)
पंकज त्रिपाठी (स्त्री)
विकी कौशल (संजू)


सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
गितांजली राव (ऑक्टोबर)
कॅटरिना कैफ (झीरो)
शिखा तलसानिया (वीरे दी वेडिंग)
स्वरा भास्कर (वीरे दे वेडिंग)
सुरेखा सिक्री (बधाई हो)
यामिनी दास (सुई धागा)


सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम
धडक (अजय-अतुल)
मनमर्जिया (अमित त्रिवेदी)
राझी (शंकर एहसान रॉय)
सोनू के टीटू की स्वीटी (रोचक कोहली, यो यो हनी सिंग, अमाल मलिक, गुरू रंधावा, झॅक क्नाईट, सौरभ-वैभव आणि रजत नागपाल
पद्मावत (संजय लीला भन्साळी)
झीरो (अजय-अतुल)


सर्वोत्कृष्ट गीतकार
ऐ वतन (गुलजार-राझी)
बिंते दिल (ए.एम.तुराझ-पद्मावत)
दिलबरो (गुलजार-राझी)
कर हर मैदान फत्ते (शेखर अस्तित्व-संजू)
मेरा नाम तू (इर्शाद कामिल -झीरो)
तेरा यार हूँ मैं (कुमार-सोनू के टिटू की स्वीटी)


सर्वोत्कृष्ट गायक 
अभय जोधपूरकर (मेरा नाम तू-झीरो)
अर्जित सिंग (तेरा यार हूँ में-सोनू के टीटू की स्वीटी)
अर्जित सिंग (ए वतन-राझी)
अर्जित सिंग (बिंते दिल-पद्मावत)
बादशाह (तारीफा-वीर दे वेडिंग)
शंकर महादेवन (दिलबरो-राझी)


सर्वोत्कृष्ट गायिका
हरदीप कौर, विभा सराफ (दिलबरो-राझी)
जोनिता गांधी (अहिस्ता-लैला मजनू)
रौंकनी गुप्ता (छाव लागा-सुई धागा)
श्रेया घोषाल (घुमर-पद्मावत)
सुनीधी चौहान (ए वतन-राझी)
सुनीधी चौहान (मनवा-ऑक्टोबर)

 

 

Web Title: Filmfare Awards 2019: From Alia Bhatt to Ayushmann Khurrana, Check out full nominations list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.