गुरदीप आई होणार..

By Admin | Published: April 14, 2015 11:57 PM2015-04-14T23:57:17+5:302015-04-14T23:57:17+5:30

‘दिल की बातें दिलही जाने’ या मालिकेत कॅन्सरग्रस्त गृहिणीची भूमिका करणारी अभिनेत्री गुरदीप कोहली लवकरच आई होणार आहे.

Gurdeep will be the mother ... | गुरदीप आई होणार..

गुरदीप आई होणार..

googlenewsNext

‘दिल की बातें दिलही जाने’ या मालिकेत कॅन्सरग्रस्त गृहिणीची भूमिका करणारी अभिनेत्री गुरदीप कोहली लवकरच आई होणार आहे. अर्जुन पुंज आणि गुरदीप हे त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत. तरीही मालिकेच्या शूटिंग शेड्युल्डवर याचा कोणताच परिणाम होऊ न देता वेगळ््या धाटणीच्या भूमिकेचे काम ती सुरूच ठेवणार आहे़

Web Title: Gurdeep will be the mother ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.