4607_article
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2016 10:22 PM2016-03-31T22:22:13+5:302016-03-31T15:22:13+5:30
बरेचसे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडूनही जीवनात यशस्वी झालेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडणे हे चांगले आहे. कल्पना करा बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे पदवी नाही म्हणून जर त्यांच्या कंपनीच्या भागधारकांनी त्यांना नाकारले असते तर? उच्च शिक्षण हा यशस्वी होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यावरुन एक गोष्ट लक्षात येते शिक्षण आणि कौशल्य यांना जोडले जाऊ शकत नाही. त्यांनी केलेले परिश्रम आणि कामावरील निष्ठा त्यांना सर्वोच्च मार्गावर घेऊन गेली. शिक्षण अर्धवट सोडलेल्या यशस्वी लोकांची माहिती या ठिकाणी देत आहोत...
ब ेचसे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडूनही जीवनात यशस्वी झालेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडणे हे चांगले आहे. कल्पना करा बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे पदवी नाही म्हणून जर त्यांच्या कंपनीच्या भागधारकांनी त्यांना नाकारले असते तर? उच्च शिक्षण हा यशस्वी होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यावरुन एक गोष्ट लक्षात येते शिक्षण आणि कौशल्य यांना जोडले जाऊ शकत नाही. त्यांनी केलेले परिश्रम आणि कामावरील निष्ठा त्यांना सर्वोच्च मार्गावर घेऊन गेली. शिक्षण अर्धवट सोडलेल्या यशस्वी लोकांची माहिती या ठिकाणी देत आहोत...
महाविद्यालयीन जीवनात दुसºया वर्षी शिक्षण अर्धवट सोडून बिल गेट्स यांनी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीची सुरुवात केली. आपले मित्र पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ ची निर्मिती केली. हॉवर्डने त्यांना ‘हॉवर्डचा सर्वात यशस्वी गळालेला विद्यार्थी’ म्हणून त्यांना गौरवान्वित केले. तंत्रज्ञानातील विविध शोध आणि व्यावसायिक तंत्रामुळे ते आणि त्यांचे पार्टनर अॅलीन यांनी मायक्रोसॉफ्टला जगातील सर्वात मोठी कंपनी बनविली. फोर्ब्सच्या यादीनुसार बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.