आॅस्कर नामांकनांची घोषणा! ‘द शेप आॅफ वॉटर’ला सर्वाधिक १३ नामांकनं !!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 06:33 AM2018-01-24T06:33:40+5:302018-01-24T12:03:40+5:30
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ९० व्या अॅकेडमी अवार्ड्स अर्थात आॅस्कर पुरस्कारांसाठीच्या नामांकनाची घोषणा झालीय. होय, मंगळवारी या नामांकनाची ...
स पूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ९० व्या अॅकेडमी अवार्ड्स अर्थात आॅस्कर पुरस्कारांसाठीच्या नामांकनाची घोषणा झालीय. होय, मंगळवारी या नामांकनाची घोषणा करण्यात आली. मानव आणि समुद्रीजिवाचे मैत्र सांगणाºया गिआर्मो डेल टोरो यांच्या ‘द शेप आॅफ वॉटर’ या हॉलिवूडपटाला आॅस्करसाठी सर्वाधिक १३ वेगवेगळ्या श्रेणीत नामांकन जाहिर झालेत, आजपर्यंतचा इतिहासात बघता ‘आॅल अबाऊट इव’,‘टायटॅनिक’ आणि ‘ला ला लँड’ या चित्रपटांनंतर ‘द शेप आॅफ वॉटर’ हा सर्वाधिक नामांकने मिळवणारा चित्रपट ठरला आहे.
टिफनी हॅदिश आणि अँडी सर्कीस यांनी अकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या साथीने अकॅडमीच्याच सॅम्युअल गोल्डवीन थिएटर येथे या नामांकनांची घोषणा केली.
येत्या ४ मार्चला हॉलिवूड अँड हायलँड सेंटर येथील डॉल्बी थिएटरमध्ये आॅस्कर सोहळा रंगणार आहे. यंदाही जिम्मी किम्मेल हाच या सोहळ्याचा होस्ट असणार आहे. ‘शेप आॅफ वॉटर’ शिवाय ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘डंकर्क’ , गोल्डन ग्लोबमध्ये महत्त्वाचे पुरस्कार पटकावलेला ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी’, स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘द पोस्ट’, ‘फॅण्टम थ्रेड’, ‘डार्केस्ट अवर’, ‘द पोस्ट’, ‘गेट आऊट’, ‘कॉल मी बाय युवर नेम’ , ‘लेडी बर्ड’ हे चित्रपट यंदा आॅस्करच्या शर्यतीत आहेत.
पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकनांची संपूर्ण यादी...
सर्वोत्कृष्ट चित्रपट-
कॉल मी बाय युअर नेम
डार्केस्ट अवर
डंकर्क
गेट आऊट
लेडी बर्ड
फॅण्टम थ्रेड
द पोस्ट
द शेप आॅफ वॉटर
थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन-
ख्रिस्तोफर नोलान (डंकर्क)
जॉर्डन पीले (गेट आऊट)
ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)
पॉल थॉमस अँडरसन (फॅण्टम थ्रेड)
गिलर्मो डेल टोरो (द शेप आॅफ वॉटर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सॅली हॉकिन्स (द शेप आॅफ वॉटर)
फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी)
मार्गो रॉबी (आय टोन्या)
साईरसे रोणान (लेडी बर्ड)
मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
टिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)
डॅनिअल डे-लिवाईस (फॅण्टम थ्रेड)
गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट अवर)
डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
मेरी जे. ब्लिज (मडबाऊंड)
अॅलिसन जेनी (आय टोन्या)
सेस्ली मॅनविले (फॅण्टम थ्रेड)
लॉरी मेटकाल्फ (लेडी बर्ड)
ओक्टाविया स्पेन्सर (द शेप आॅफ वॉटर)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता
विलिएम डफो (द फ्लोरिडा प्रोजेक्ट)
वूडी हारेलसन (थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी)
रिचर्ड जेनकिन्स (आॅल द मनी इन द वर्ल्ड)
सैम रॉकवेल (थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी)
सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल)
द बिग सिक
गेट आउट
लेडी बर्ड
द शेप आॅफ वाटर
थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी
सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)
कॉल मी बॉय युवर नेम
द डिजास्टर आर्टिस्ट
लोगान
मॉलीअस गेम
मडबाउंड
सर्वोत्कृष्ट एनिमेटेड चित्रपट
द बॉस बेबी
द ब्रीडविनर
कोको
फर्डिनान्ड
लविंग विन्सेंट
सर्वोत्कृष्ट गीत
माइटी रिवर (मडबाऊंड)
मिस्ट्री आॅफ लव (कॉल मी बाय योर नेम)
रिमेंमबर मी (कोको)
स्टैंड अप फॉर समथिंग (मार्शल)
दिस इस मी (द ग्रेटेस्ट शोमॅन)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
डंकर्क
फँटम थ्रेड
द शेप आॅफ वाटर
स्टार वार्स: द लास्ट जेडी
थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी
सर्वोत्कृष्ट माहितीपट (फीचर्स)
अबाकस (स्माल इनफ टू जेल)
फेसेस/ प्लेसेस
इकॅरस
लास्ट मेन इन अलेप्पो
स्ट्राँग आइसलँड
सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट)
इडन एंड इडी
हेवन इज अ ट्रॅफिक जॅम आॅन द 405
हिरोइन
नाइफ स्किल्स
ट्रॅफिक स्टॉप
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट
अ फॅन्टॅस्टिक वुमन
द इन्सल्ट
लवलेस
आॅन बॉडी अँड सोल
द स्कवायर
सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि केशभूषा
डार्केस्ट अवर
विक्टोरिया अँड अब्दुल
वंडर
सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन
बेबी ड्राइवर
डंकर्क
आई, टोन्या
द शेप आॅफ वाटर
थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स
ब्लेड रनर 2049
गार्जियन्स आॅफ द गॅलेक्सी: वॉल्यूम 2
कॉन्ग: स्कल आइसलँड
स्टार वार्स: द लास्ट जेडी
वार फॉर द प्लॅनेट आॅफ द एप्स
सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव अॅक्शन)
डेकल्ब एलिमेंट्री
द इलेवन ओ क्लॉक
माय नेफ्यू एमेट
द सायलेंट चाइल्ड
वाटू वोटू/आॅल आॅफ अस
सर्वोत्कृष्ट लघुपट (एनिमेटेड)
डियर बास्केटबाल
गार्डेन पार्टी
लॉ
निगेटिव स्पेस
रिवॉल्टिंग रिदम
सर्वोत्कृष्ट छायांकन
ब्लेड रनर 2049
डार्केस्ट हॉर
डंकर्क
मडबाऊंड
द शेप आॅफ वाटर
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइन
ब्यूटी अँड द बीस्ट
डार्केस्ट आवर
फॅण्टम थ्रेड
द शेप आॅफ वाटर
विक्टोरिया अँड अब्दुल
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग
बेबी ड्राइवर
ब्लेड रनर 2049
डंकर्क
द शेप आॅफ वाटर
स्टार वार्स: द लास्ट जेडी
सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग
बेबी ड्राइवर
ब्लेड रनर 2049
डंकर्क
द शेप आॅफ वाटर
स्टार वार्स: द लास्ट जेडी
टिफनी हॅदिश आणि अँडी सर्कीस यांनी अकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या साथीने अकॅडमीच्याच सॅम्युअल गोल्डवीन थिएटर येथे या नामांकनांची घोषणा केली.
येत्या ४ मार्चला हॉलिवूड अँड हायलँड सेंटर येथील डॉल्बी थिएटरमध्ये आॅस्कर सोहळा रंगणार आहे. यंदाही जिम्मी किम्मेल हाच या सोहळ्याचा होस्ट असणार आहे. ‘शेप आॅफ वॉटर’ शिवाय ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘डंकर्क’ , गोल्डन ग्लोबमध्ये महत्त्वाचे पुरस्कार पटकावलेला ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी’, स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘द पोस्ट’, ‘फॅण्टम थ्रेड’, ‘डार्केस्ट अवर’, ‘द पोस्ट’, ‘गेट आऊट’, ‘कॉल मी बाय युवर नेम’ , ‘लेडी बर्ड’ हे चित्रपट यंदा आॅस्करच्या शर्यतीत आहेत.
पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकनांची संपूर्ण यादी...
सर्वोत्कृष्ट चित्रपट-
कॉल मी बाय युअर नेम
डार्केस्ट अवर
डंकर्क
गेट आऊट
लेडी बर्ड
फॅण्टम थ्रेड
द पोस्ट
द शेप आॅफ वॉटर
थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन-
ख्रिस्तोफर नोलान (डंकर्क)
जॉर्डन पीले (गेट आऊट)
ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)
पॉल थॉमस अँडरसन (फॅण्टम थ्रेड)
गिलर्मो डेल टोरो (द शेप आॅफ वॉटर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सॅली हॉकिन्स (द शेप आॅफ वॉटर)
फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी)
मार्गो रॉबी (आय टोन्या)
साईरसे रोणान (लेडी बर्ड)
मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
टिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)
डॅनिअल डे-लिवाईस (फॅण्टम थ्रेड)
गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट अवर)
डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
मेरी जे. ब्लिज (मडबाऊंड)
अॅलिसन जेनी (आय टोन्या)
सेस्ली मॅनविले (फॅण्टम थ्रेड)
लॉरी मेटकाल्फ (लेडी बर्ड)
ओक्टाविया स्पेन्सर (द शेप आॅफ वॉटर)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता
विलिएम डफो (द फ्लोरिडा प्रोजेक्ट)
वूडी हारेलसन (थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी)
रिचर्ड जेनकिन्स (आॅल द मनी इन द वर्ल्ड)
सैम रॉकवेल (थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी)
सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल)
द बिग सिक
गेट आउट
लेडी बर्ड
द शेप आॅफ वाटर
थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी
सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)
कॉल मी बॉय युवर नेम
द डिजास्टर आर्टिस्ट
लोगान
मॉलीअस गेम
मडबाउंड
सर्वोत्कृष्ट एनिमेटेड चित्रपट
द बॉस बेबी
द ब्रीडविनर
कोको
फर्डिनान्ड
लविंग विन्सेंट
सर्वोत्कृष्ट गीत
माइटी रिवर (मडबाऊंड)
मिस्ट्री आॅफ लव (कॉल मी बाय योर नेम)
रिमेंमबर मी (कोको)
स्टैंड अप फॉर समथिंग (मार्शल)
दिस इस मी (द ग्रेटेस्ट शोमॅन)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
डंकर्क
फँटम थ्रेड
द शेप आॅफ वाटर
स्टार वार्स: द लास्ट जेडी
थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी
सर्वोत्कृष्ट माहितीपट (फीचर्स)
अबाकस (स्माल इनफ टू जेल)
फेसेस/ प्लेसेस
इकॅरस
लास्ट मेन इन अलेप्पो
स्ट्राँग आइसलँड
सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट)
इडन एंड इडी
हेवन इज अ ट्रॅफिक जॅम आॅन द 405
हिरोइन
नाइफ स्किल्स
ट्रॅफिक स्टॉप
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट
अ फॅन्टॅस्टिक वुमन
द इन्सल्ट
लवलेस
आॅन बॉडी अँड सोल
द स्कवायर
सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि केशभूषा
डार्केस्ट अवर
विक्टोरिया अँड अब्दुल
वंडर
सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन
बेबी ड्राइवर
डंकर्क
आई, टोन्या
द शेप आॅफ वाटर
थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स
ब्लेड रनर 2049
गार्जियन्स आॅफ द गॅलेक्सी: वॉल्यूम 2
कॉन्ग: स्कल आइसलँड
स्टार वार्स: द लास्ट जेडी
वार फॉर द प्लॅनेट आॅफ द एप्स
सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव अॅक्शन)
डेकल्ब एलिमेंट्री
द इलेवन ओ क्लॉक
माय नेफ्यू एमेट
द सायलेंट चाइल्ड
वाटू वोटू/आॅल आॅफ अस
सर्वोत्कृष्ट लघुपट (एनिमेटेड)
डियर बास्केटबाल
गार्डेन पार्टी
लॉ
निगेटिव स्पेस
रिवॉल्टिंग रिदम
सर्वोत्कृष्ट छायांकन
ब्लेड रनर 2049
डार्केस्ट हॉर
डंकर्क
मडबाऊंड
द शेप आॅफ वाटर
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइन
ब्यूटी अँड द बीस्ट
डार्केस्ट आवर
फॅण्टम थ्रेड
द शेप आॅफ वाटर
विक्टोरिया अँड अब्दुल
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग
बेबी ड्राइवर
ब्लेड रनर 2049
डंकर्क
द शेप आॅफ वाटर
स्टार वार्स: द लास्ट जेडी
सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग
बेबी ड्राइवर
ब्लेड रनर 2049
डंकर्क
द शेप आॅफ वाटर
स्टार वार्स: द लास्ट जेडी