कायली या बोल्ड फोटोमुळे आहे सध्या चर्चेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2016 09:20 PM2016-12-11T21:20:36+5:302016-12-12T12:55:15+5:30

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस तिच्या बॉयफ्रेंडमुळे नव्हे तर तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिने धूम उडवून दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत ती अतिशय बोल्ड अंदाजात दिसत असून, नेटिझन्सकडून त्याला लाइक्सही मिळत आहेत.

Kylie's bold photo is currently in the discussion ... | कायली या बोल्ड फोटोमुळे आहे सध्या चर्चेत...

कायली या बोल्ड फोटोमुळे आहे सध्या चर्चेत...

googlenewsNext
अ‍ॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस तिच्या बॉयफ्रेंडमुळे नव्हे तर तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिने धूम उडवून दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत ती अतिशय बोल्ड अंदाजात दिसत असून, नेटिझन्सकडून त्याला लाइक्सही मिळत आहेत. 

मिरर डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, फोटोमध्ये कायलीचा ड्रेस जबरदस्त हॉट दिसत आहे. या ड्रेसमधून तिचे आंतरवस्त्र दिसत आहेत. ती कॅमेºयासमोर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत असल्याने अधिकच हॉट दिसत आहे. फोटो वादग्रस्त ठरू नये यासाठी तिने इमोजी कफ केकच्यासमोर वेगळ्या अंदाजात फोटोशूट केले आहे. 

२०१७च्या कॅलेंडरसाठी कायलीने नुकतेच अमेरिकेच्या फॅशन आणि पोट्रेट फोटोग्राफर टेरी रिचर्डसन याच्याबरोबर फोटोशूट केले आहे. त्यामुळे तिने काढलेले हे फोटो कॅलेंडरसाठीच असावेत असाही अंदाज लावला जात आहे.  

">http://

Web Title: Kylie's bold photo is currently in the discussion ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.