Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'आई कुठे काय करते' मालिकेचा निरोप
'पुष्पा २' बद्दल अपडेट्स
विक्रांत मेस्सीचा बॉलिवूडमधून संन्यास
अभिनेत्री रेश्मा शिंदेचा लग्नसोहळा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
हॉलीवुड
हॉलीवुड :
'पायरेट्स ऑफ द कॅराबियन' फेम अभिनेत्यावर शार्कचा हल्ला, सर्फिंग करायला गेलेल्या पेरीने गमावले प्राण
सर्फिंग करणं जीवावर बेतलं, शार्कने केला हल्ला, ४९ वर्षीय अभिनेत्याने गमावला जीव ...
हॉलीवुड :
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी वॅक्टर याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लॉस एंजिल्स येथे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये ३७व्या वर्षीय जॉनी वॅक्टरने त्याचा जीव गमावला आहे. ...
हॉलीवुड :
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बायोपिकवरुन वाद! Ex पत्नीवर बलात्कार ते अंडरवर्ल्ड कनेक्शन, धक्कादायक गोष्टींचा उलगडा
कान्स फेस्टिव्हलमध्ये 'द अपरेंटिस'चा प्रिमियर शो दाखविण्यात आला. पण, त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या बायोपिकमध्ये दाखवल्या गेलेल्या काही सीन्सवरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ...
हॉलीवुड :
संजय दत्तचा ढॉंसू अंदाज, पुन्हा एकदा करणार तगडी मारधाड! नव्या सिनेमाचा भन्नाट टिजर बघाच
संजय दत्त केजीएफनंतर पुन्हा एकदा साऊथ सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे. या आगामी सिनेमाचा टीझर बघाच (sanjay dutt) ...
हॉलीवुड :
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
Sudha reddy: ती आली अन् नेटकऱ्यांच्या वळल्या नजरा; सुधा रेड्डी यांनी परिधान केलेला प्रत्येक दागिना कोटींच्या घरात होता. ...
हॉलीवुड :
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर लवकरच बाबा होणार असून त्याने बायकोसोबत केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत आहे (Justin Bieber) ...
हॉलीवुड :
'तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणीही नाही', देसी गर्ल प्रियंका चोप्राची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली…
प्रियंकाचा पती पॉपस्टार निक जोनस हा गायक आणि अभिनेता देखील आहे. ...
हॉलीवुड :
'गेम ऑफ थ्रोन्स' अभिनेत्याचे निधन, अखेर इयान गेल्डरची कर्करोगाशी झुंज संपली
Ian Gelder Dies : 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये केव्हन लॅनिस्टरची भूमिका साकारणारा ब्रिटिश अभिनेता इयान गेल्डर यांचे निधन झाले आहे. ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि वयाच्या ७४व्या वर्षी इयान यांनी जगाचा निरोप घेतला. ...
हॉलीवुड :
Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला खास फ्लोरल साडी गाऊन
ईशा अंबानी हिनं Met Gala 2024 साठी खूपच सुंदर पेहराव केला. ...
हॉलीवुड :
यंदा Met Gala 2024 मध्ये 'रेड' नाही तर 'ग्रीन कार्पेट'चा वापर! जाणून घ्या का केला मोठा बदल
यंदा मेट गालाने रेड कार्पेटला रिप्लेस केलं. ...
Previous Page
Next Page