कतरिनाचा आदित्यसोबत ‘लिपलॉक’

By Admin | Published: February 5, 2015 11:43 PM2015-02-05T23:43:46+5:302015-02-05T23:43:46+5:30

आपल्या ‘सो कॉल्ड’ बॉयफ्रेंड्कडे कानाडोळा करत बॉलीवूडची अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘लिपलॉक’मुळे सध्या काश्मीर चर्चेत आहे.

Katrina's Aditya with 'Liplock' | कतरिनाचा आदित्यसोबत ‘लिपलॉक’

कतरिनाचा आदित्यसोबत ‘लिपलॉक’

googlenewsNext

आपल्या ‘सो कॉल्ड’ बॉयफ्रेंड्कडे कानाडोळा करत बॉलीवूडची अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘लिपलॉक’मुळे सध्या काश्मीर चर्चेत आहे. कतरिनाने चक्क आदित्य रॉय कपूरला किस केलं आहे. सध्या कतरिना तिच्या आगामी ‘फितूर’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रीनगरमध्ये आहे. त्यांचा हा किसिंग सीनचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Web Title: Katrina's Aditya with 'Liplock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.