Lokmat DIA: अभिज्ञा भावेचा जोश मराठी सुपरस्टार पुरस्कारानं गौरव; लोकमतकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 06:52 PM2021-12-02T18:52:39+5:302021-12-02T18:53:16+5:30

Lokmat Digital influencer Awards 2021 सहजसुंदर अभिनयानं छाप पाडणाऱ्या अभिज्ञाचा खास गौरव

Lokmat DIA Abhidnya Bhave felicitated with josh marathi superstar award | Lokmat DIA: अभिज्ञा भावेचा जोश मराठी सुपरस्टार पुरस्कारानं गौरव; लोकमतकडून सन्मान

Lokmat DIA: अभिज्ञा भावेचा जोश मराठी सुपरस्टार पुरस्कारानं गौरव; लोकमतकडून सन्मान

googlenewsNext

'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून अभिनेत्री अभिज्ञा भावे रसिक प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली.अभिज्ञा भावे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेली आणि करोडोंच्या हृदयात स्थान मिळवलेली अभिज्ञा भावे. नाना विविध फोटोशूटमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.अभिनेत्री अभिज्ञा भावे मराठीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.  लोकमत डिजीटल अवॉर्ड दिमाखदार सोहळ्यात  Josh Marathi Superstar (Female) म्हणून अभिज्ञा भावेचा सन्मान करण्यात आला. Josh Marathi Superstar (Female) पुरस्काराने तिला गौरवण्यात आलंय.

Web Title: Lokmat DIA Abhidnya Bhave felicitated with josh marathi superstar award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.