फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये 'या' सिनेमांनी मारली बाजी, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 12:08 PM2021-03-01T12:08:13+5:302021-03-01T12:33:29+5:30
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्या मोठ्या थाटातमाटात पार पडला.
प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्या मोठ्या थाटातमाटात पार पडला. मराठीतील दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावत शोभा वाढवली. वांद्रे इथं या पुरस्कार सोहळा पार पडला. अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधवने आपल्या खास शेलीत सूत्रसंचालन केलं. या पुरस्कार सोहळ्यात आनंदी गोपाळ सिनेमाने बाजी मारली.
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री
शिवानी सुर्वे - ट्रिपल सीट
सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक
सलील कुलकर्णी - वेडिंगचा सिनेमा
सर्वोत्कृष्ट चित्रपट
आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक
बाबा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
समीर विद्धवंस- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट अभिनेता
दीपक डोब्रीयाल -बाबा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मुक्ता बर्वे - स्माईल प्लीज
सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक
ललित प्रभाकर - आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक
सोनाली कुलकर्णी - हिरकणी
भाग्यश्री मिलिंद - आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
शशांक शेंडे - कागर
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
नीना कुलकर्णी - मोगरा फुलला
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
आदर्श कदम आणि वेदश्री खाडिलकर- खारी बिस्किट
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम
आनंदी गोपाळ- सौरभ भालेराव, हृषिकेश दातार, जसराज जोशी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
आदर्श शिंदे - खारी बिस्किट (तुला जपणार आहे)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिक
शाल्मली खोलगडे- गर्लफ्रेंड
सर्वोत्कृष्ट कथा
मनिष सिंग - बाबा
सर्वोत्कृष्ट संवाद
इरावती कर्णिक - आनंदी गोपाळ