अभिनेता सागर देशमुखला हृदय विकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 05:03 PM2018-09-08T17:03:32+5:302018-09-08T17:04:48+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सागर देशमुख याला हृदय विकाराचा सौम्य झटका आला असून त्याला कांदिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Actor Sagar Deshmukh heart attack | अभिनेता सागर देशमुखला हृदय विकाराचा झटका

अभिनेता सागर देशमुखला हृदय विकाराचा झटका

googlenewsNext
ठळक मुद्दे सागर देशमुखला आला हृदय विकाराचा सौम्य झटका सागरवर कांदिवली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सागर देशमुख याला हृदय विकाराचा सौम्य झटका आला असून त्याला कांदिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समजते आहे. 

'हंटर' हिंदी चित्रपट, 'वाय झेड' मराठी चित्रपटात अभिनेता सागर देशमुखने मुख्य भूमिका साकारली असून आता तो भाई व्यक्ती आणि वल्ली या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तो पु.ल. देशपांडे यांच्या भूमिका साकारणार आहे.
( सविस्तर वृत्त लवकरच)

Web Title: Actor Sagar Deshmukh heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.