ही अभिनेत्री आहे शाहरुखची फॅन..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:24 IST2017-11-02T11:48:31+5:302018-04-03T14:24:54+5:30

शाहरुख चे चाहते त्याला भेटण्यासाठी वाट्टेल ते  करायला तयार असतात पण तुम्हाला असं कळलं की त्याची एक चाहती आहे ...

This actress is Shahrukh Khan's fan .. | ही अभिनेत्री आहे शाहरुखची फॅन..

ही अभिनेत्री आहे शाहरुखची फॅन..

हरुख चे चाहते त्याला भेटण्यासाठी वाट्टेल ते  करायला तयार असतात पण तुम्हाला असं कळलं की त्याची एक चाहती आहे पण तिला शाहरुख ला भेटायचंच नाही तर ?? आहे ना मजेशीर .. ही चाहती स्वतः एक अभिनेत्री आहे  तिला अनेक वेळा शाहरुख ला मिळण्याची संधी मिळाली पण तिने नाकारली .. कारण आहे तिला माहीत नाही ती शाहरुख ला भेटल्यावर कशी रीऍक्ट होईल ...तर ही आहे गर्ल्स हॉस्टेल मधली सागरिका म्हणजेच अभिनेत्री पूर्णिमा डे ....ही आता जरी अभिनय क्षेत्रात स्वतःच भाग्य अनुभवत असली तरीही तिने आयुर्वेदीक डॉक्टर होण्याचे शिक्षण घेतले आहे.  ( B.A.M.S.) . पण अभिनेत्री होण्याची इच्छा असल्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर न होता तिने आपला मार्ग अभिनयकडे वळवला. पूर्णिमा शाहरुख खान ची केवळ फॅन नसून शाहरुख तिचे पहिले प्रेम सुद्धा आहे. शाहरुख तिला प्रचंड आवडतो .आयुष्यातील पहिला सिनेमा सुद्धा तिने शाहरुख चा दिवाना  पहिला तेव्हा तिचे वय असेल अवघे 3 वर्ष .इतकेच नव्हे तर लहानपणी डान्स कॉम्पिटीशन मध्ये सुदधा ती केवळ शाहरुख च्या ' ऐसी दिवानगी' या गाण्यांवरच  शाहरुख बनून नृत्य करायची .शाहरुख वरील प्रेमामुळेच हे चित्र सुद्धा तिने केवळ दोन तासांमध्ये पूर्ण केले पण शाहरुख ला प्रत्यक्ष भेटून ते देणे तिला जमणार नाही असं तीच म्हणणं आहे.  शाहरुख चे चाहते त्याला भेटण्यासाठी वाट्टेल ते  करायला तयार असतात पण तुम्हाला असं कळलं की त्याची एक चाहती आहे पण तिला शाहरुख ला भेटायचंच नाही तर ?? आहे ना मजेशीर .. ही चाहती स्वतः एक अभिनेत्री आहे  तिला अनेक वेळा शाहरुख ला मिळण्याची संधी मिळाली पण तिने नाकारली .. 

Web Title: This actress is Shahrukh Khan's fan ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.