तीन टॅलेण्ट एकत्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 08:36 AM2016-04-26T08:36:45+5:302016-04-26T14:06:45+5:30

मराठी इंटडस्ट्रीमध्ये आपल्या आवाजाने रसिक मायबापांचे मन जिंकणारे तीन टॅलेण्ट एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्रित आले आहे. या तीन टॅलेण्टचा ...

Collect three telegraphs | तीन टॅलेण्ट एकत्रित

तीन टॅलेण्ट एकत्रित

googlenewsNext
ाठी इंटडस्ट्रीमध्ये आपल्या आवाजाने रसिक मायबापांचे मन जिंकणारे तीन टॅलेण्ट एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्रित आले आहे. या तीन टॅलेण्टचा असलेला हा क्लिक पाहून त्यांच्या जादुई आवाजाची पडलेली भुरळ नक्की आठवली असणार हे नक्की. आपल्या गाण्यांनी रसिकांपर्यत आपला आवाज पोहचविणारे आदर्श शिंदे सायली पकंज,पकंज पडघम एकदम झक्कास लूकमध्ये. 


Web Title: Collect three telegraphs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.