आप्पा तारकरांचा 'दंभ'मराठीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:02+5:302016-02-13T03:56:22+5:30

 असाच अजून एक अँक्शन चित्रपट येत आहे 'दंभ'. संग्राम चौगुलेची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आदिवासींचे जीवन पहायला मिळणार ...

In the 'Dambh' of Appa Tararka | आप्पा तारकरांचा 'दंभ'मराठीमध्ये

आप्पा तारकरांचा 'दंभ'मराठीमध्ये

googlenewsNext
 
साच अजून एक अँक्शन चित्रपट येत आहे 'दंभ'. संग्राम चौगुलेची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आदिवासींचे जीवन पहायला मिळणार आहे. आप्पा तारकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे तसेच दिग्दर्शनही केले आहे. किंगडम ऑफ फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यातील गाणी श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, शान, बेला शेंडे, अजय गोगावले यांनी गायली आहेत.

Web Title: In the 'Dambh' of Appa Tararka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.