मराठीतील या 'लकी' गर्लचा आहे साऊथमध्ये बोलबाला, हॉट फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 07:00 IST2020-05-10T07:00:00+5:302020-05-10T07:00:00+5:30
साऊथमध्ये तिचा चांगलाच बोलबाला आहे.

मराठीतील या 'लकी' गर्लचा आहे साऊथमध्ये बोलबाला, हॉट फोटो होतोय व्हायरल
अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. दीप्तीचा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या फोटोतील अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो. दीप्तीने तिचा हॉट अँड बोल्ड फोटो फोटो शेअर केले आहे. फोटोतील दिप्तीच्या अदा कुणालाही घायाळ करणाऱ्या आहेत. दीप्तीच्या या फोटांवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील लकी गर्ल म्हणजेच अभिनेत्री दीप्ती सतीची ओळख आहे. अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले.