स्वप्नील जोशीच्या मुलाच्या बारशाचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 04:22 AM2018-01-30T04:22:35+5:302018-01-30T09:52:35+5:30

अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.

Did you see the photos of Swapnil Joshi's son? | स्वप्नील जोशीच्या मुलाच्या बारशाचे फोटो तुम्ही पाहिले का?

स्वप्नील जोशीच्या मुलाच्या बारशाचे फोटो तुम्ही पाहिले का?

googlenewsNext
िनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.
अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.

अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.

Web Title: Did you see the photos of Swapnil Joshi's son?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.