फिल्मफेअर पुरस्कारात या मराठी चित्रपटांना मिळाले नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 06:57 PM2021-02-24T18:57:45+5:302021-02-24T18:58:16+5:30
फिल्मफेअर नामांकनात हिरकणी, आटपाटी नाईट्स, फत्तेशिकस्त या चित्रपटांनी बाजी मारली.
प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली. यात हिरकणी, आटपाटी नाईट्स, फत्तेशिकस्त या चित्रपटांनी बाजी मारली. वाचा नामांकनाची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट
फत्तेशिकस्त
आटपाटी नाईट्स
हिरकणी
गर्लफ्रेंड
आनंदी गोपाळ
स्माईल प्लीज
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
फत्तेशिकस्त - दिग्पाल लांजेकर
आटपाटी नाईट्स - नितीन सुपेकर
हिरकणी - प्रसाद ओक
गर्लफ्रेंड- उपेंद्र सिद्धये
आनंदी गोपाळ - समीर विद्धवंस
स्माईल प्लीज - विक्रम फडणवीस
सर्वोत्कृष्ट अभिनेता
अमेय वाघ - गर्लफ्रेंड
अंकुश चौधरी - ट्रीपल सीट
भालचंद्र कदम (नशीबवान)
दीपक डोब्रीयाल (बाबा)
प्रणव रावराणे (आटपाटी नाईट्स)
ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)
सर्वोत्कृष्ण अभिनेत्री
भाग्यश्री मिलिंद (आनंदी गोपाळ)
मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर)
मुक्ता बर्वे (स्माईल प्लीज)
नंदित पाटकर (बाबा)
सायली संजीव (आटपाटी नाईट्स)
सोनाली कुलकर्णी (हिरकणी)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
चित्तरंजन गिरी (बाबा)
मंगेश देसाई (जजमेंट)
संजय नोर्वेकर (ये रे ये रे पैसा 2)
शशांक शेंडे (कागर)
उपेंद्र लिमये (सूर सपाटा)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
छाया कदम (आटपाटी नाईट्स)
मृणाल कुलकर्णी (फत्तेशिकस्त)
नंदिता पाटकर (खारी बिस्किट)
नीना कुलकर्णी (मोगरा फुलला)
सविता प्रभुणे (मिस यु मिस्टर)
सोनाली कुलकर्णी (ती अँड ती)
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम
हिरकणी - अमितराज
ट्रीपल सीट - अविनाश आणि विश्वजीत जोशी
बाबा -रोहन गोखले आणि रोहन प्रधान
स्माईल प्लीज - रोहन गोखले आणि रोहन प्रधान
आनंदी गोपाळ- सौरभ भालेराव, हृषिकेश दातार, जसराज जोशी
आटपाटी नाईट्स - विजय गावंडे, सिद्धार्थ दुखते