पसंद अपनी अपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2016 09:25 AM2016-10-07T09:25:10+5:302016-10-07T14:55:10+5:30

प्रत्येकाच्या मनात आपले आवडते असे एक ठिकाण असते. कोणाला सिंगापूर, कोणाला अमेरिका तर कोणाला ऑस्ट्रेलिया प्रत्येकाची आवडती जागा वेगळी ...

Like its own | पसंद अपनी अपनी

पसंद अपनी अपनी

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">प्रत्येकाच्या मनात आपले आवडते असे एक ठिकाण असते. कोणाला सिंगापूर, कोणाला अमेरिका तर कोणाला ऑस्ट्रेलिया प्रत्येकाची आवडती जागा वेगळी असते. दिग्दर्शक रवी जाधव यांची फेव्हरेट जागा ऐकून तुम्हाला आर्श्चय वाटेल. नुकतचे दिग्दर्शक रवी जाधवने सोशल मीडियावर टि्वट करुन त्याची फेव्हरेट प्लेस सांगितली आहे. रवी लिहितो, 'माझी जगातील सर्वात आवडती  प्लेस म्हणजे माझे ऑफिस आहे. रवी जाधव यांच्या फेव्हरेट प्लेस ऐकून त्यांची कामावर किती प्रेम आहे हे प्रेक्षकांना दिसून येत आहे. त्यामुळे ऑफिस असो या सिंगापूर शेवटी अपनी अपनी पसंद होती है. 

Web Title: Like its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.