Navratri Special : नऊवारी आणि पिवळ्या रंगाच्या साडीत मराठी अभिनेत्रींचे खास फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 08:02 AM2017-09-21T08:02:42+5:302017-09-21T14:01:05+5:30

गणरायाच्या पाठोपाठ दुसरा सण येतो नवरात्र आणि दसरा. नवरात्री उत्सवाची आजपासून सुरुवात आजपासून झाली असून पुन्हा एकदा वातावरणात चैतन्य पसरणार आहे. नवरात्रीत देवी जगदंबेची आराधना केली जाते. विशेषत: नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची पुजा करण्यासाठी भारतीय शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या ९ रंगांचा वापर केला जातो. देवीच्या ९ अवतारांप्रमाणेच या ९ रंगाचे देखील खूप महत्त्व आहे. सर्व लोक या नवरात्रीमध्ये ९ रंगांचा प्रयोग करतात. आजची पहिली माळ असून रंग पिवळा आहे. पिवळा रंग ऊर्जेचा वाहक आहे. हा रंग आपल्याला उष्णतेची जाणिव करुन देतो. ज्या लोकांना पिवळा रंग आकर्षित करतो त्यांना समजदार आणि जिज्ञासुवृत्तीने संपन्न व्यक्ति मानले जाते. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पिवळ्या रंगाच्या साडी आणि नऊवारीतील मराठी अभिनेत्रींच्या फोटोजचे खास कलेक्शन आपल्यासाठी...!

Navratri Special: A special photo of Marathi actress in blue and yellow sari! | Navratri Special : नऊवारी आणि पिवळ्या रंगाच्या साडीत मराठी अभिनेत्रींचे खास फोटो !

Navratri Special : नऊवारी आणि पिवळ्या रंगाच्या साडीत मराठी अभिनेत्रींचे खास फोटो !

googlenewsNext
रायाच्या पाठोपाठ दुसरा सण येतो नवरात्र आणि दसरा. नवरात्री उत्सवाची आजपासून सुरुवात आजपासून झाली असून पुन्हा एकदा वातावरणात चैतन्य पसरणार आहे. नवरात्रीत देवी जगदंबेची आराधना केली जाते. विशेषत: नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची पुजा करण्यासाठी भारतीय शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या ९ रंगांचा वापर केला जातो. देवीच्या ९ अवतारांप्रमाणेच या ९ रंगाचे देखील खूप महत्त्व आहे. सर्व लोक या नवरात्रीमध्ये ९ रंगांचा प्रयोग करतात. आजची पहिली माळ असून रंग पिवळा आहे. पिवळा रंग ऊर्जेचा वाहक आहे. हा रंग आपल्याला उष्णतेची जाणिव करुन देतो. ज्या लोकांना पिवळा रंग आकर्षित करतो त्यांना समजदार आणि जिज्ञासुवृत्तीने संपन्न व्यक्ति मानले जाते. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पिवळ्या रंगाच्या साडी आणि नऊवारीतील मराठी अभिनेत्रींच्या फोटोजचे खास कलेक्शन आपल्यासाठी...!
अमृता खानविलकर

Web Title: Navratri Special: A special photo of Marathi actress in blue and yellow sari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.