नवा चित्रपट 'बंध नायलॉनचे'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:13 AM2016-01-16T01:13:37+5:302016-02-07T12:13:35+5:30

सुबोध भावे आणि महेश मांजरेकरला कधी एका चित्रपटात पाहिल्याचं आठवतंय का हो तुम्हाला? नाही ना? आता या दोघांचे बंध ...

New film 'Bags Nylon's' | नवा चित्रपट 'बंध नायलॉनचे'

नवा चित्रपट 'बंध नायलॉनचे'

googlenewsNext
बोध भावे आणि महेश मांजरेकरला कधी एका चित्रपटात पाहिल्याचं आठवतंय का हो तुम्हाला? नाही ना? आता या दोघांचे बंध आता जुळणार असं वाटतंय. अहो कारणही तसंच आहे. हे दोघे एकत्र काम करत असलेला एक चित्रपट येत आहे 'बंध नायलॉनचे'. जतीन वागळे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, सुनील नायर निर्मिती करत आहेत. या चित्रपटामध्ये मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, संजय नार्वेकर, श्रुती मराठे आणि प्रांजल परब आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट २0१६मध्ये २९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: New film 'Bags Nylon's'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.