Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमान खान
'पुष्पा २' बद्दल अपडेट्स
ए.आर.रहमान घटस्फोट
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
मराठी सिनेमा
मराठी सिनेमा :
"बहुजन समाजातून आल्याने त्यांना ओळख मिळाली नाही, पण...", शाहीर साबळेंबाबत केदार शिंदेंनी व्यक्त केली खंत
केदार शिंदे यांनी शाहीर साबळे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत पोस्टमधून त्यांना अभिवादन केलं आहे. त्याबरोबरच खंतही व्यक्त केली आहे. ...
मराठी सिनेमा :
अप्सरेच्या सौंदर्याची जादू, मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नव फोटोशूट
सोनालीवरुन हटणार नाही तुमची नजर! ...
मराठी सिनेमा :
'आपल्या महाराष्ट्रात ही घाण नकोच!' 'त्या' व्हायरल व्हिडीओवर हेमंत ढोमेनं व्यक्त केला संताप
जेव्हा हा व्हिडीओ समोर आला होता, तेव्हा हेमंत ढोमेनं अजित पवारांना टॅग करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. ...
मराठी सिनेमा :
'हा माथेफिरु दिग्दर्शक असून...'; अनुराग कश्यपच्या सिनेमात काम करताना संतोष जुवेकरने सांगितला अनुभव
मराठी अभिनेता संतोष जुवेकरने अनुराग कश्यपसोबतचा फोटो पोस्ट करुन खास पोस्ट लिहिलीय (anurag kashyap, santosh juvekar) ...
मराठी सिनेमा :
"बाबा लगीन" म्हणणाऱ्या बाब्याची 'पछाडलेला' सिनेमात एन्ट्री कशी झाली? अभिनेत्याने सांगितला किस्सा, म्हणाला- "महेश कोठारेंनी..."
महेश कोठारेंना कुठे भेटला "बाबा लगीन" म्हणणारा बाब्या? अभिनेत्याने सांगितला किस्सा, म्हणाला... ...
मराठी सिनेमा :
जावई माझा भला! अविनाश नारकरांची सासऱ्यांसाठी खास पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष
अविनाश नारकर हे मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेले अभिनेते आहेत. ...
मराठी सिनेमा :
"ऐतिहासिक चित्रपट पचवण्याची क्षमता प्रेक्षकांमध्ये नाही", सुबोध भावे स्पष्टच बोलला, म्हणतो...
मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे सुबोध भावे. ...
मराठी सिनेमा :
सोनाली कुलकर्णीचे फोटो पाहून उर्मिला मातोंडकरला राहवेना, कमेंट करत म्हणते...
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...
मराठी सिनेमा :
असा सुचला 'वक्ख्या विक्खी वुख्खू' हा लोकप्रिय डायलॉग, भन्नाट किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले- "हातातला पाइप ओढताना..."
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी 'धुमधडाका' चित्रपटातील यदुनाथ जवळकर हे उद्योगपतीचे पात्र साकारले होते. हे पात्र आठवले की ओठावर येतो तो वख्या विक्खी वुक्खू हा लोटपोट हसायला लावणारा डायलॉग. ...
मराठी सिनेमा :
'क्षमा धनी! बाप कोसळता माझा...', छत्रपती शिवरायांची मूर्ती कोसळल्यावर दिग्पाल लांजेकरांची डोळ्यात पाणी आणणारी कविता
शिवराज अष्टकची निर्मिती करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवरायांवर भावुक कविता केलीय (digpal lanjekar) ...
Previous Page
Next Page