Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमान खान
'पुष्पा २' बद्दल अपडेट्स
'सिंघम अगेन'ची हवा
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
मराठी सिनेमा
मराठी सिनेमा :
प्रार्थनाने नाकारलेला अनुराग बसूंचा सिनेमा, किस्सा सांगत म्हणाली, "त्यांनी मला पाहताच... "
एंटरटेन्मेंट रिपोर्टर ते हिरोईन, असा आहे प्रार्थनाचा प्रवास ...
मराठी सिनेमा :
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री गेली आई एकविरा देवीच्या दर्शनाला, म्हणते- "आगरी कोळ्यांची माऊली..."
साडी नेसून पारंपरिक पेहराव करत रुचिरा एकविरा देवीच्या दर्शनाला गेली होती. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...
मराठी सिनेमा :
'...म्हणून तुम्ही महाराजांचे मावळे होत नाही', जात अन् धर्म भेदभावाबद्दल काय म्हणाला संतोष जुवेकर ?
संतोष जुवेकर हा मराठी कलाविश्वातील राऊडी अभिनेता आहे. ...
मराठी सिनेमा :
अमेरिकेच्या क्रिकेटरबरोबर सलील कुलकर्णींनी गायलं 'रे क्षणा थांब ना' गाणं, व्हिडिओ एकदा पाहाच
सलील कुलकर्णींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलील कुलकर्णी आणि सौरभ 'रे क्षणा थांब ना' हे गाणं गाताना दिसत आहेत. ...
मराठी सिनेमा :
पार्टनरबरोबर सुखी संसार करायचाय? रितेश देशमुखने दिल्या टिप्स, म्हणतो- "भांडण करतानाही..."
जिनिलीया-रितेशच्या सुखी संसाराचं रहस्य काय? असा प्रश्न अनेकदा अभिनेत्याला विचारला जातो. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत त्याने भाष्य केलं आहे. ...
मराठी सिनेमा :
'अ परफेक्ट मर्डर' नाटकातून डॉ. श्वेता पेंडसेचं पुनरागमन
Dr. Shweta Pendse : आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे हिने अनेक भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत. आता ती 'अ परफेक्ट मर्डर’ या नाटकात झळकणार आहे. ...
मराठी सिनेमा :
"...म्हणून मी सैराट सिनेमा बघितला", 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताचा मोठा खुलासा
घरत गणपती सिनेमात भूमिका साकारणारी अभिनेत्री निकिता दत्ताने इंडस्ट्रीत तिला आलेला अनुभव शेअर केलाय (gharat ganpati, nikita dutta) ...
मराठी सिनेमा :
सिनेइंडस्ट्रीत अश्विनी भावेंना आला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाल्या, "मी त्याला दोन झापड..."
अश्विनी भावेंनी शेअर केला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव, म्हणाल्या- "बड्या कलाकाराच्या सेक्रेटरीने भेटायला बोलवून..." ...
मराठी सिनेमा :
अंकित मोहन म्हणतो मी मराठीच!, अभिनेता म्हणाला - खरंतर माझे नाव आता...
हिंदी टेलिव्हिजनवर आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर दिल्लीच्या अंकित मोहन(Ankit Mohan)ने मराठी कलाविश्वात आपली छाप उमटविली. ...
मराठी सिनेमा :
रिंकू राजगुरुने खरेदी केली नवीकोरी कार,सोशल मीडियावर दाखवली झलक; किंमत माहितीये का?
Rinku Rajguru New Car: रिंकूने स्वकमाईतून खरेदी केली कार; होतंय कौतुक ...
Previous Page
Next Page