Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमान खान
'पुष्पा २' बद्दल अपडेट्स
'सिंघम अगेन'ची हवा
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
मराठी सिनेमा
मराठी सिनेमा :
Photos: लंडन ट्रीप अन् आईवडिलांची भांडणं, अमृता खानविलकरची मजेशीर पोस्ट
या फोटोंमध्ये अमृता खानविलकरच्या वडिलांची पहिल्यांदाच झलक पाहायला मिळत आहे. ...
मराठी सिनेमा :
सई ताम्हणकर बनली प्रिया बापटची हेअर स्टायलिस्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
Sai Tamhankar And Priya Bapat : अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्या दोघांची मैत्री खास आहे. त्या दोघी बऱ्याचदा एकमेकींसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. ...
मराठी सिनेमा :
'रुद्राज तीन महिन्यांचा असतांना..'; सासूबाईंमुळे नम्रताच्या करिअरला मिळाली कलाटणी, म्हणाली...
Namrata sambherao: नम्रताचा 'नाच गं घुमा' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून सध्या तो बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. ...
मराठी सिनेमा :
"आपल्या आयुष्याची किंमत शून्य आहे", घाटकोपर दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट
घाटकोपर दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. शशांक केतकरनंतर आता मराठी अभिनेत्रीनेही पोस्ट शेअर केली आहे. ...
मराठी सिनेमा :
'love you भुषण! You the best!' अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट
अनुषाने भूषण प्रधानसाठी खास पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. ...
मराठी सिनेमा :
जत्रा : मानधनाबाबत कुशलचा झाला गैरसमज; 90 हजारच्या जागी हातात पडले फक्त 'इतके' पैसे
'जत्रा' सिनेमासाठी कुशल बद्रिकेला किती मानधन मिळालं होतं? अभिनेत्यानेच केला खुलासा ...
मराठी सिनेमा :
"घराची दाराची राणी असे ती...", मधुगंधा कुलकर्णीची तिच्या 'घुमा'साठी खास पोस्ट; कोण आहे ती?
Madhugandha Kulkarni : सध्या सर्वत्र 'नाच गं घुमा' या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णी हिने नुकतीच तिच्या घरातील घुमासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...
मराठी सिनेमा :
"मैं तेरी परछाई हूँ", आई शुभांगीबरोबर सखीचं फोटोशूट; पाहा मायलेकींचे खास फोटो
सखी गोखले आणि शुभांगी गोखले यांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. ...
मराठी सिनेमा :
"मराठी इंडस्ट्रीमध्ये पुणे लॉबी आहे का ?" सिद्धार्थ चांदेकरने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला...
नुकत्याच दिलेल्या मुलाखती सिद्धार्थ मराठी इंडस्ट्रीवर भाष्य केले. ...
मराठी सिनेमा :
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
श्रेयस तळपदेने आगामी 'कर्तम् भुगतम्' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने लोकमत फिल्मीशी बोलताना सध्याचं निवडणुकीचं वातावरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी भाष्य केलंय (shreyas talpade, narendra modi, kartam bhugtam) ...
Previous Page
Next Page